साटेली भेडशी येथे जुगार अड्ड्यावर छापा

दोघांना घेतले ताब्यात;स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

दोडामार्ग पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने साटेली-भेडशी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत साटेली भेडशी येथील विष्णू मोहन नाईक, व प्रवीण नारायण धरणे यांना ताब्यात घेत 4870 रू मुद्देमालासह जुगाराचे सामान जप्त केले…
या कारवाईत स्थानिक गुन्हा अनवेक्षचे प्रकाश कदम, , अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यश आरामाळकर, संदीप नार्वेकर व दोडामार्ग पोलीस संजय गवस महिला पोलीस हरमलकर यांनी ही कारवाई केली.

दोडामार्ग ता.०५-:

You cannot copy content of this page