Headlines

बांदा येथे श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज केंद्राचे उद्या उदघाटन

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार उदघाटन ⚡बांदा ता.२१- : बांदा कट्टा कॉर्नर पत्रादेवी रोड येथेउद्या सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११. वाजता श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज केंद्राचे उदघाटन जिल्हा उपाध्यक्ष भाजप तथा माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच अक्रम खान, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर,…

Read More

न्हावेली येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत विविध योजनांचा प्रसार ⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ- : न्हावेली येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. यावेळी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामार्फत विविध योजनांचा प्रसार करण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त न्हावेली गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात हर घर तिरंगा, झेंडावंदन, श्रमदान स्वच्छ्ता मोहीम, किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन, वृक्षारोपण, पर्यावरण…

Read More

कणकवली पोलीस निरीक्षकपदी पुन्हा सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती

⚡कणकवली ता.२१-: कणकवली पोलीस निरीक्षकपदी पुन्हा सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून गेल्या दोन दिवसातील नियुक्तीचा खेळ थांबविला आहे. या पूर्वी कणकवलीत संतोष परब हल्ल्याचे तपासकाम केलेले सचिन हुंदळेकर यांना कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी कणकवली पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे राजेंद्र हुलावले यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती कायम ठेवण्यात…

Read More

महालक्ष्मी तथास्तु

🎊 महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🎊महालक्ष्मी सुपर बाझार🛒 यांच्या घवघवीत यशा नंतर 🤷🏻‍♂️ आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर… 🥳 🧥🥼🦺👚👕👖🩳👔👗👘🩱 🤷🏻‍♂️ आणि बरचं काही ते पण आता एकाच छताखाली..🧥👚👗🦺🩱👕🥼🥻👠💃🧣 🛣️………………… स्थळ……………….🛣️ 👘 महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स 👘 🛣️आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग 📱मोबा. 9226249376, 7588448118 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

सुधीर आडिवरेकर यांनी घेतली मंत्री चव्हाण यांची भेट

विविध विकासकामांसह निवडणुकांसदर्भात चर्चा सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांची माजी आरोग्य सभापती श्री. सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड. श्री‌.परिमल नाईक, माजी पाणीपुरवठा सभापती श्री. उदय नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री मा. रविंद्र चव्हाण यांनी विकासकाम, निवडणूका,…

Read More

सैनिक होण्यासाठी शारीरिक क्षमतेसोबत मानसिक क्षमतेची गरज

निवृत्त कॅप्टन दिनानाथ सावंतकलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली प्रकट मुलाखत सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत कलंबिस्त हायस्कूलमध्ये माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी कॅप्टन दिनानाथ लक्ष्मण सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॅप्टन दिनानाथ सावंत यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी तत्कालीन परिस्थितीत आपण घरातील मंडळींच्या प्रोत्साहनामुळे व गावातील सैनिकी परंपरेमुळे सैन्यात…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर जिल्ह्यात प्रथम

⚡बांदा ता.२०-: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथीच्या गटात जिल्हा परिषद बांदा नं.1 केंद्रशाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर तालुकास्तरावही प्रथम क्रमांक प्राप्त करून निलने सावंतवाडी तालुक्यातून जिल्हास्तरावर तालुक्याचे…

Read More

जिल्हास्तरीय स्पर्धेतही देवगड पंचायत समितीचा डंका

समुह गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत मारली बाजी ⚡देवगड ता.२०-: जिल्हास्तरीय स्पर्धेतही पंचायत समिती देवगडचा डंका समुह गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव सांगता समारोह निमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर्फे खुला गटातील समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन येथे ही…

Read More

कास ग्रामपंचायतीच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन ⚡बांदा ता.२०-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कास ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील 198 ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार, माजी सैनिक सत्कार , गुणवंत विद्यार्थी गुणगौरव करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पूर्ण वर्षभर कास ग्रामपंचायतीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वृक्षारोपण, विविध चित्रकला स्पर्धा,…

Read More

किनारी मत्स्यसंवर्धन प्राधिकरण कायदा (सुधारणा) विधेयकावर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

⚡मालवण ता.२०-: किनारपट्टी किंवा खाऱ्या पाण्याच्या सभोवतालच्या क्षेत्रात होणाऱ्या मत्स्यपालन व्यवसायाचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकारने २००५ साली लागू केलेल्या किनारी मत्स्यसंवर्धन प्राधिकरण कायद्याची अंमलबजावणी करताना कालानुरूप बदल होणे आवश्यक असल्याने केंद्र सरकारने किनारी मत्स्यसंवर्धन प्राधिकरण कायदा (सुधारणा) विधेयक २०२२ जनतेसमोर खुले केले आहे. या विधेयकावर २२ ऑगस्ट पर्यंत मते व अभिप्राय नोंदवायचे असून मत्स्य शेतकरी,…

Read More
You cannot copy content of this page