कुडाळ पोलीस निरीक्षक पदी राजेंद्र हुलावळे यांची वर्णी
तर कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची तडकाफडकी बदली ⚡कुडाळ ता.२१-: सिंधुदुर्ग पोलीस विभाग तर्फे अचानक दोन पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आले आहेत .त्यानुसार कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र तुकाराम हुलावळे यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी वर्णी लावण्यात आली.तर सध्या कार्यरत असलेले फुलचंद मेंगाडे यांची तडका -फडकी बदली करण्यात आली . सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र…
