Headlines

तृतीयपंथी हा समाजाचा घटक असून त्यांना माणूस म्हणून समाजाने वागवावे

पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर यांनी उलगडला जीवनपट ⚡कणकवली ता.२३-:तृतीयपंथीयांचे जीवन खूप संघर्षमय असते. हे संघर्षमय जीवन जगताना त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ठोकर खावी लागते. तृतीयपंथी व्यक्तीला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करताना स्ट्रगल करावे लागते. प्रवीण ते रिया बनण्याचा माझा प्रवास हा खूप खडतर होता. या प्रवासात माझी जी घुसमट झाली, त्यातून मला आज स्वातंत्र्य…

Read More

गणेशउत्सवाच्या काळात सावंतवाडी आगारातून जादा बस सोडा…

माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांची आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी… ⚡सावंतवाडी ता.२३-: गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असून, मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेश उत्सवासाठी गावात येत असून, त्याची गैरसोय होऊ नये तसेच या काळात बाजारात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सावंतवाडी आगारातून जादा एस्टी बस सोडण्यात याव्यात अशी मागणी माजी पंचायत…

Read More

पिण्याच्या पाण्यासाठी बांदा ग्रामपंचायती समोर २६ ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा…

बांदा /प्रतिनिधीबांदा शहरातील निमजगा, गवळीटेम्ब, गडगेवाडी या वाडीतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण प्येयजल योजनेतर्गत उभारण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी असल्याने याचा फायदा वाडीतील लोकांना मिळत नाही. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याने येथील वासुदेव विजय भोगले यांनी शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय…

Read More

श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज सेंटरचे प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन…

बांदा/प्रतिनिधीबांदा कट्टा कॉर्नर पत्रादेवी रोड येथील श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज सेंटरचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सरपंच अक्रम खान, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष सुभाष मोर्ये, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, लायन्स क्लबचे…

Read More

कुडाळ औद्योगिक विकास क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

⚡बांदा ता.२३-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुडाळ येथे वैद्यकीय शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य कामगारांना जीवनावश्यक चाचण्या मोफत करून मिळाव्यात व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत व्हावी या दृष्टिकोनातून आज २३१ कर्मचाऱ्यांची मोफत रक्त तपासणी…

Read More

रोटरी क्लब आँफ बांदा कडून एम.एस.एफ.सी. विषयाची पुस्तके व्ही.एन.नाबर इग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेट

⚡बांदा ता.२३-: बांदा रोटरी क्लब, नेहमीच बांदा दशक्रोशीत सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शैक्षणिक उपक्रमातून त्यांनी येथील व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना एम.एस.एफ.सी. विषयातील ऊर्जा व पर्यावरण विभागाची पुस्तके मोफत भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला. या शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटरी क्लब आँफ बांदा यांनी हा उपक्रम…

Read More

चोऱ्यांबाबत पोलीस दखल घेत नाहीत

अन्यथा पोलीस स्थानकावर मोर्चा काढावा लागेल;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२३-: शहरासह तालुक्यात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेक संघटनांनी पोलिसांना याबाबत निवेदन देऊनही पोलिस या चोरीच्या तपासात दखल घेत नसल्याचे जाणवत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. यावेळी कोकणचे आराध्य दैवत सोनुर्ली येथील माऊली मंदिरात झालेली चोरी हे…

Read More

नागवे रोड स्वयंभू मंदिर रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविणार

शिवसेना उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांना कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन ⚡कणकवली ता.२३-: कणकवली नागवे रोड स्वयंभू मंदिर रस्त्यावरील खड्डे जांभा दगडाने बुजवून रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग, कणकवली यांनी दिले असल्याने शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख वैभव चंद्रकांत मालंडकर यांनी आंदोलनाचा इशारा मागे घेतला आहे.कणकवली शहरातील नागवे रोड स्वयंभू मंदिरकडे जाणारा नागवे…

Read More

हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान…

नुकसानग्रस्त मच्छीमाराना शासनाने द्यावी नुकसान भरपाई… मालवण दि (प्रतिनिधी) मालवणसह जिल्ह्याच्या हद्दीतील समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी अतिक्रमण केल्याने स्थानिक मच्छीमार मेटाकुटीस आले आहेत. या हायस्पीड ट्रॉलर्सनी तळाशील येथील संजय केळुसकर आणि दांडी येथील अर्जुन धुरी यांची जाळी तोडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. तर दुसरीकडे या ट्रॉलर्सकडून मासळीची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याने…

Read More

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन

⚡कणकवली ता.२२-: श्रावण सोमवारच्या निमित्ताने शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सोमवार हा श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार असल्याने कोकणची काशी तिर्थक्षेत्र श्री देव कुणकेश्वरचे दर्शन घेतले.श्रावण महिन्यातील अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. यावेळी लाखो भाविक येतात. यावेळी कुणकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शिवसेना नेते संदेश पारकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.यावेळी ट्रस्ट अध्यक्ष श्री.लब्धे,…

Read More
You cannot copy content of this page