श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज सेंटरचे प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन…

बांदा/प्रतिनिधी
बांदा कट्टा कॉर्नर पत्रादेवी रोड येथील श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज सेंटरचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झाले.


यावेळी सरपंच अक्रम खान, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष सुभाष मोर्ये, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, बाळा आकेरकर, चंद्रकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, साई काणेकर, राजेश विरनोडकर, पत्रकार नीलेश मोरजकर, विश्वनाथ नाईक, मदन मुरकर, प्रविण परब, मयुर चराटकर, शुभम नाईक, सुखदेव राऊळ, न्हावेली सरपंच सौ प्रतिभा गावडे, उपसरपंच विशाल गावडे, माजी सरपंच शरद धाऊसकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत परब, विनेश गवस, बांदा तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, दीपक सावंत, आत्माराम गावडे, रत्नाकर आगलावे, निलेश देसाई, महेश धुरी, मधुकर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
फीत कापून व श्रीफळ वाढवून उदघाट्न करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात.
फोटो:-
बांदा येथे गणेश वंदन मसाज सेंटरचे उद्घाटन करताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत. बाजूला सरपंच अक्रम खान गुरुनाथ पेडणेकर, श्वेता कोरगावकर, बाळा आकेरकर व अन्य. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page