दांडी येथे थ्री फेज विद्युतप्रवाहिनी कार्यान्वित…
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून विद्युतप्रवाहिनी करण्यात आली कार्यान्वित… मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील दांडी येथे दांडी शाळा ते श्री. गोविंद धुरी घरापर्यंत थ्री फेज विद्युतप्रवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या प्रयत्नाने व शिवसेना महिला उपजिल्हा संघटक तथा माजी नगरसेविका सौ. सेजल परब,…
