Headlines

सैनिकांच्या शौ-याची पुस्तके शाळांमध्ये द्या-ब्रिगेडियर सावंत

⚡वेंगुर्ला ता.२४-: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवण्याचे ख-या अर्थाने काम सैनिकांनी केले. अशा सैनिकांच्या मुलाखती घेवून त्यांचे अनुभव लिखित करून त्यांचे पुस्तक छापणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक समित्यांनी पुढाकार घ्यावा सैनिकांच्या शौ-याची पुस्तके प्रत्येक शाळेत दिली पाहिजेत तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये सैनिकांच्या शौ-र्याचे धडे आले पाहिजेत. जेणेकरून पुढील पिढी यातून प्रेरणा घेईल असे प्रतिपादन ब्रिगेडीयर सुधीर सावंत…

Read More

विजेचा खेळखंडोबा न थांबल्यास आंदोलन

⚡वेंगुर्ले ता.२४–: तालुक्यातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे वेंगुर्लावासीयांनी तालुका भाजपाच्या नेतृत्वाखाली येथील वीज वितरण कार्यालयास धडक देत उपअभियंता खटावकर यांना जाब विचारला. गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना विजेचा लपंडाव सुरु असून त्यामुळे गणेश मूर्तीकार अडचणीत आले आहेत. विजेचा हा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Read More

शहरातील गणेश चतुर्थी नियोजन बैठक संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२४-: गणेश चतुर्थीच्या शहरातील नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत चारचाकी, तीनचाकी, मालवाहक तीन चाकी, दुचाकी आदी गाड्यांचे पार्किग यांच्या नियोजनाबरोबरच २८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत एसटीचा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदिरजवळ करण्यात यावा अशा सूचना एसटी महामंडळाने आपल्या सर्व वाहन चालकांना द्याव्यात असे ठरविण्यात आले.

Read More

कणकवली तालुका बार असोशिशन अध्यक्षपदी ॲड. अनिल बर्वे तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे

⚡कणकवली ता.२४-:कणकवली तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदीॲड. अनिल बर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी ॲड. स्वप्नील सावंत यांची तर खजिनदारपदी प्रतिमा सातवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच कार्यकारणीच्या सदस्यपदी अक्षय चिंदरकर, ॲड. अजितसिंह काळे व ॲड. राधिका मुंज यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची शफीक खान यांनी घेतली सदिच्छा भेट…

सिंधुदुर्गात संघटना वाढीसाठी केली चर्चा… ⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा नेते शफीक खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांची दिल्ली येथे काल सदिच्छा भेट घेतली असून, यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील पक्ष संघटना बांधणी बाबत चर्चा केली.

Read More

जे.पी.सुपर धमाका

🎉 जे.पी.सुपर धमाका 🎉 🔵 ऑफर आमची निवड तुमची 🔵 🖥️ LED TV & BRANDED SMART TV 🗄️ 🖥️ 32″ SMART TV + REFRIGERATOR = 🔹ORIGINAL PRICE ₹ ~48000~ 🔸 OFFER PRICE ₹ 23990 🖥️ 43″ SMART TV + REFRIGERATOR = 🔹ORIGINAL PRICE ₹ ~60000~ 🔸 OFFER PRICE ₹ 29990 🖥️ 50″ SMART TV +…

Read More

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा

तहसीलदार अजय पाटणे ⚡मालवण ता.२३-: गणेशोत्सव हा मोठा सण असून कोरोना महामारीच्या वर्षानंतर यावर्षी हा सण उत्साहात साजरा होणार आहे. मालवणात गणेशोत्सव कोणतेही विघ्न न येता साजरा होण्यासाठी वीज विभाग, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, व्यापारी दुकानदार वर्ग, ट्रॅव्हल्स बस व रिक्षा व्यावसायिक व इतर घटकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव…

Read More

बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणार:समीर नलावडे

⚡कणकवली ता.२३-: बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल.कणकवली शहराचा आवठडी बाजाराचा दिवस सोडून बचत गटांनी इतर एक दिवसठरवून तो आम्हाला सांगावा. त्या दिवशी फक्त बचत गटांना स्टॉल लावावेत. बचत गटांना व्यवसायसंबंधी मदत लागल्यास ती केली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.माविम सिंधुदुर्ग स्थापित हिरकणी कक्ष व नगरपंचायत कणकवली अंतर्गत…

Read More

शहरातील विविध प्रश्नांकडे माजी नगराध्यक्ष व भाजप पदाधिकारी यांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष …

गणेश चतुर्थीपूर्वी समस्या दूर करण्याची केली निवेदनाद्वारे मागणी… मालवण दि प्रतिनिधीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील विविध कामांच्या प्रश्नावर आज मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत निवेदन सादर केले. मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी, गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी व इतर कामे आचरेकर यांनी…

Read More

हर घर तिरंगा या उपक्रमाचा यशस्वी प्रचार केल्याने विनायक धुरी यांचा करण्यात आला गौरव…

देवगड-प्रतिनिधीदेवगड तालुक्यात चित्ररथाद्वारे हर घर तिरंगा बाबत यशस्वीपणे प्रचार प्रसिद्धी केल्याबद्दल तसेच पाणी व स्वच्छता विभागात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेंद्र महाले यांच्या हस्ते पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक धुरी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला.यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकुर , पोलीस निरीक्षक निळ्कंठ बगळे,…

Read More
You cannot copy content of this page