Headlines

माजी मुख्याध्यापिका नंदिनी देसाई यांचे निधन

⚡मालवण ता.२५-: देवबाग येथील रहिवासी व तेथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती नंदिनी नामदेव देसाई (वय ७०, पूर्वाश्रमीच्या वासंती विश्वनाथ तारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात असा परिवार आहे. देसाई यांनी भंडारी हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर त्या देवबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रुजू झाल्या. गणित व विज्ञान विषयाचे…

Read More

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शिराज मेहेंदी यांची आसिफ ख्वाजा यांनी घेतली भेट…

संघटना बांधणीबाबत केली चर्चा… ⚡सावंतवाडी ता.२५-: राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सिंधुदुर्गचे नेते आसिफ ख्वाजा यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शिराज मेहेंदी यांची भेट घेतली असून, यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली आहे.

Read More

आजगाव नंबर १ प्रशालेचा ‘शतकोत्तर महोत्सव’ दिमाखात साजरा होणार,

माजी विद्यार्थी संघाचा निर्धार ⚡सावंतवाडी ता.२५- : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी सर्वच भारतीयांनी दिमाखात साजरा केला. जसा देश आपल्याला वंदनीय आहे तशीच प्रत्येकाला आपली प्राथमिक शाळा देखील वंदनीय असते. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे सन १८७१ मध्ये स्थापना झालेल्या प्राथमिक शाळा आजगाव नं.१ यावर्षी डिसेंबर महिन्यात आपला शतकोत्तर महोत्सव साजरा करत आहे. आजगाव प्राथमिक शाळेला…

Read More

खरीप पिके उत्पादन वाढ मोहीमेला शेतकऱ्यांचा उतस्फू प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.२५-: भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात भात महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर या भागात प्रामुख्याने भात पिक घेतले जाते. भाताची उत्पादकता २.०१ टन प्रती हेक्टरी आहे. या पिकांवर येणाऱ्या मोठ्या प्रमाणात किडी व रोगांपासून बचाव व्हावा, म्हणून खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम राबविण्यात येत आहे.कीड व…

Read More

*पोलिसांची सतर्कता,

मयत पेशंटला कर्नाटकला नेताना रोखले, संबंधितांची संशयास्पद हालचाल ⚡सावंतवाडी ता.२५- : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या चोऱ्या, घरफोडयांच्या अनुषंगाने वाहनाची तपासणी करीत असताना रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान कर्नाटक पासिंगची चार चाकी परमिटची गाडी क्रमांक के. ए. ०३ ए.जी. ९४२६ या गाडीचे चालक परशुराम भिमाप्पा तलवार (वय वर्ष ३६) आणि इतर चार जण हे बांदा येथून कर्नाटककडे…

Read More

स्व. डी. आर. खवणेकर सर यांचा ब्राँझचा अर्धपुतळा उभारण्याच्या निधी संकलन कार्यात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे

विजय पाटकर यांचे आवाहन ⚡मालवण ता.२४-:शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल या प्रशालेचे सन १९३२ ते १९६० या २८ वर्षाच्या काळात मुख्याध्यापक म्हणून उत्तम कार्य करीत अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारे स्व. डी. आर. खवणेकर सर यांचा प्रशालेच्या प्रांगणात ब्राँझचा अर्धपुतळा उभारून त्यांच्या कार्याचे स्मारक बनविण्याची संकल्पना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी मांडली…

Read More

गणेश चतुर्थी काळात खाजगी बस शहरातून न गेल्यास गोव्याकडे जाणाऱ्या खाजगी बस रोखणार…

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा राज्य परिवहन उपविभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा… सावंतवाडी प्रतिनिधी मुंबई पुणे महानगरातून चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या खाजगी आराम बसेस झाराप पत्रादेवी महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव पुलाच्या ठिकाणी रात्री अपरात्री उतरवत असल्यामुळे महिला वृद्ध लहान मुलांना याचा नाहक त्रास होत आहे या खाजगी बसेस सावंतवाडी शहरातून न गेल्यास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने…

Read More

वेदिका देसाई हीचा बांदा मराठा समाजाकडून सत्कार…

अमेरिकेतील विद्यापीठात निवड झाल्याने करण्यात आला सत्कार.. बांदा/प्रतिनिधीकळणे (ता. दोडामार्ग) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील युवती वेदिका संतोष देसाई हिची अमेरिका न्यूजर्सी मध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने बांदा मराठा समाजाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.वेदिका ३० रोजी शिक्षणासाठी अमेरिका येथे रवाना होणार आहे. यावेळी तिचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन…

Read More

वाफोली सीमेवरील गणेश मंदिराचा फंडपेटीवर चोरट्यांचा डल्ला…

भरवस्तीत दोन दुचाकींची देखील चोरी; पोलिस स्थानकात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल… बांदा /प्रतिनिधीबांदा शहरातील गवळीटेम्ब येथील भर वस्तीतील ओंकार अपार्टमेंट मधील २ दुचाक्या चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच बांदा वाफोली सीमेवरील गणपती मंदिरातील फंडपेटी देखील अज्ञात चोरट्याने फोडून आतील रक्कम लांपास केली. बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…..

Read More

मराठा समाजाच्या वतीने बांदा येथे गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीबांदा मराठा समाजाच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत बांदा शहर मर्यादित गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी १ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्यात येणार असून तिसऱ्या व चौथ्या दिवशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परीक्षण करण्यात येणार आहे.. स्पर्धेची सविस्तर माहिती मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी दिली. स्पर्धा हि बांदा शहर मर्यादित…

Read More
You cannot copy content of this page