सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या म्हापण शाखेत क्युआर कोड चे वितरण…
⚡कुडाळ ता.२६-: सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा म्हापण मध्ये मान्यवरांच्या हस्ते क्युआर कोड चे वितरण करण्यात आले, सदरच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हिंदबाळ केळुसकर, शाखा अध्यक्ष श्री. यशवंत कोचरेकर, श्री. गुरुनाथ ठाकूर, श्री. दत्तात्रय गवाणकर, श्री. राजेंद्र म्हापणकर, श्री. फणसेकर उपस्थीत होते, तसेच म्हापण शाखा मॅनेजर श्री. प्रभू व सर्व कर्मचारी आणि सर्व एजंट उपस्थीत…
