Headlines

शिवसेनेचे बुधवळे – कुडोपी सरपंच तुषार पाटणकर भाजपात दाखल

⚡कणकवली ता.२७-:मालवण तालुक्यातील आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पाटणकर यांनी आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर उपस्थित होते. बुधवळे कुडोपी येथील सुप्रिया मगम, रमेश पाटणकर, वासुदेव पाटणकर, रामजी पाटणकर, मोहन वाळवे, संतोष अपराज, विलास पाटणकर, संतोष वाळवे,उत्तम वाळवे,…

Read More

शिवसेनेचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट

⚡कणकवली ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताच कणकवली विश्रामगृहावर बांधकाम मंत्र्यांची शिवसेनेचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या.मात्र याबाबत रुपेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता रवींद्र चव्हाण यांच्याशी माझे अत्यंत जवळचे पूर्वीपासून संबंध असून, रवींद्र चव्हाण हे मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग…

Read More

कणकवलीत शिवसेना शिंदे गटाने नाम. रवींद्र चव्हाण यांचे केले स्वागत

⚡कणकवली ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाम. रवींद्र चव्हाण यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांच्या हस्ते शाल व परमपूज्य भालचंद्र महाराज यांची प्रतिमा देऊन रवींद्र चव्हाण…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कणकवली पटवर्धन चौक येथे जंगी स्वागत

गोट्या सावंत व समीर नलावडे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.२७-: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्याकरता सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांचे कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत व कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी जगी स्वागत केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत,…

Read More

आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाचे यश

⚡कणकवली ता.२७-:मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित ५५ व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये कणकवली महाविद्यालयाने विविध नऊ कलाप्रकारामध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाचा ठसा उमटविला आहे.सदर विभागीय निवड स्पर्धा संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे दिनांक नुकतीच रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये यशस्वी संघांना मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे अंतिम फेरीच्या स्पर्धेसाठी संधी दिली जाते. यामध्ये कणकवली महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी…

Read More

सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गंत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते राज्यपालांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर,…

Read More

दळवी महाविदयालयाचा परिसर शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: मुंबई विद्यापीठातंर्गत वैभववाडी तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविदयालयाचा ( मॉडेल कॉलेज ) परिसर शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरावा अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ भगत सिंह कोश्यारी यांनी केली. त्यांच्या हस्ते आज इमारतीचे (कॅम्पस ) उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी शालेय शिक्षण…

Read More

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघातात दोघे जागीच ठार….

तर एक जण गंभीर जख्मी; रुग्णाला नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेने देखील घेतला पेट… ⚡सावंतवाडी ता.२७-: बांदा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका चार चाकीचा नेमळे हायवे येथे भीषण अपघात झाला असून, या अपघातात त्या गाडीतून प्रवास करणारे दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जख्मी झाला आहे. तर त्याच्या सोबत असणारा एक इसम सुदैवाने बचावला…

Read More

असरोंडी- कणकवली रस्त्यावरील खड्डे बुजविले

माजी सभापती सुनील घाडीगांवकर व असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांचा पुढाकार ⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील असरोंडी मुख्य रस्ता ते कसरल सातरल कणकवली या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. गणेश चतुर्थी सणाला चार दिवस शिल्लक असून गणेशभक्त व चाकरमानी यांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये याबाबत काळजी घेत भाजप नेते, माजी सभापती सुनील…

Read More

पाडलोसमध्ये गणेशोत्सवादरम्यान पोलिस गस्त वाढवा

तंटामुक्त समिती अध्यक्ष बंड्या माधव : बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे वेधले लक्ष ⚡बांदा ता.२७-: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देणे तसेच पितळीची भांडी चकाकणेसाठी निरनिराळी पावडर दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना पाडलोसमध्ये यापूर्वी घडल्या. सध्या गणेशोत्सव कालावधी असल्यामुळे आणि अशा भुरट्या चोरांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी दिवसातून निदान एक वेळा तरी पोलिस गस्त असावी जेणेकरून अशा गोष्टींना…

Read More
You cannot copy content of this page