Headlines

आरोंदा पतसंस्थेतर्फे माजी सैनिकांचा सत्कार*

⚡सावंतवाडी ता.२८सहदेव राऊळ -: आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आरोंदा पंचक्रोशी परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करताना संस्थेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरे…

Read More

“दत्त भेळ ” आपल्या सावंतवाडीत

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🍝 फ्री भेळ, 🍝 फ्री भेळ, 🍝 फ्री भेळ 🍝 🤷🏻‍♂️ 1978 ,पासूनची🥳 कोल्हापूर जिल्ह्याची सुप्रसिद्ध🍿 ” दत्त भेळ “ 🍿आली🍜 आपल्या सावंतवाडी 🍜 येथे 🥳खास आपल्याकरिता 1 दिवस फ्री भेळ 🍿 🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿 🍿 भेळ 🍝 सुकी भेळ 🧆 सुकी पुरी🍜 भेळ पुरी 🍚पाणी पुरी 🍛दही पुरी🍲 पापडी चाट 🌭रगडा पुरी 🫔…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खारेपाटण येथे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी केले स्वागत…

गोमय गणेश मूर्ती देऊन अनोख्या पद्धतीने केले सिंधुदुर्गात स्ववाडी संजय शेळकेसार्वजनिक बांधकाम तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी खारेपाटण येथे गोमय श्री गणेशाची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केलं मंत्री चव्हाण यांनी या अशा आगळ्यावेगळ्या स्वागतने…

Read More

उंबर्डे भुईबावडा रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करा…

काँग्रेसची तहसीलदार यांच्याकडे मागणी वैभववाडी संजय शेळके    गणेशउत्सवापूर्वी उंबर्डे भुईबावडा राज्यमार्गावरील खड्डे बुजवून मार्ग वाहातूकीस सुरळीत करावा. अशी मागणी राष्ट्रीय काॕग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे तहसिलदार रामदास झळके यांच्याकडे केली आहे.    उंबर्डे ते भुईबावडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. या खड्यातून वाहन चालक व प्रवाशांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. उंबर्डे वाणीवाडी…

Read More

रिक्षेतील प्रवाशांनी रिक्षा चालकाला लुटले

शुक्रवारची घटना: पेढ्यातून दिले गुंगीचे औषध ओरोस ता.२७-: रिक्षेत भाडे म्हणून बसलेल्या परप्रांतीय जोडप्याने पेढा व पाण्यातून गुंगीचे औषध देवून दोन सोन्याच्या चैन व रोख २३ हजार रुपये लुटत रिक्षेची चावी घेवून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. तळगाव काटापुरवाडी येथील राजेश सावंत असे रिक्षा चालकाचे नाव असून त्याने आज याबाबत जबाब सिंधुदुर्गनगरी पोलिसांना…

Read More

युवा महोत्सवात सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश

⚡मालवण ता.२७-:कुडाळ येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चार विभागात यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धा- तृतीय क्रमांक- रीना जितेंद्र मराळ, तेजस संतोष कातवणकर, विजया राजन कांदळगावकर, मोरवेकर…

Read More

बीच क्लिनिंग मशीन मालवण नगरपालिकेत दाखल…

मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीपर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरात कचऱ्याची समस्या वाढत असून समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याचे वाढते प्रमाण हा गंभीर विषय बनला असल्याने मालवण नगरपरिषदेकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी करून उपलब्ध केलेली बीच क्लिनिंग मशीन आज मालवण नगरपालिका आवारात दाखल झाली. सुमारे दीड कोटी रुपयांची ही मशीन असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा…

Read More

कलमठ बिडयेवाडी येथील नदीवर पूल बांधण्यात यावा

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची ना. चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.२७-: कलमठ गावामधून जानवली नदी जात असल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत. गावातील ग्रामदैवत श्री कलेश्वर मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ग्रामस्थांना कणकवली शहरामध्ये येऊन वळसा घेऊन जावे लागते. गावाची लोकसंख्या सुमारे १२००० च्या आसपास आहे. त्यामुळे कलमठ बिडयेवाडी गावडेवादी येथील…

Read More

वागदे येथील महामार्गाच्या दुसऱ्या लेनचे काम सुरू

वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी केल्या सूचना ⚡कणकवली ता.२७-:वागदे येथील हळवल फाटा येथे काल झालेल्या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या बंद असलेल्या लेनचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ठेकेदार दिलीप बिल्डकॉनला बंद असलेली लेन सुरु करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज महामार्गाची बंद असलेली लेन सुरु करण्यासाठी दिलीप…

Read More

आम. वैभव नाईक यांनी मंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांची भेट

महामार्ग च्या वागदे तील अपघातग्रस्त ठिकाणी केली पाहणी ⚡कणकवली ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर कणकवलीमध्ये महामार्गावर वागदे येथे अपघात झालेल्या ठिकाणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी देखील रवींद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. महामार्गाच्या संदर्भात प्रश्न मांडत असतानाच आतापर्यंत महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झालेल्या…

Read More
You cannot copy content of this page