गोमय गणेश मूर्ती देऊन अनोख्या पद्धतीने केले सिंधुदुर्गात स्ववाडी संजय शेळके
सार्वजनिक बांधकाम तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी खारेपाटण येथे गोमय श्री गणेशाची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केलं मंत्री चव्हाण यांनी या अशा आगळ्यावेगळ्या स्वागतने भारावून गेले. आणि आपला या पुढचा प्रवास आणि मंत्री पदाचे काम सुरळीत होईल असे सांगून. पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी माजी तालुकाध्यक्ष उत्तम सुतार छोटू पारकर आदी उपस्थित होते
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खारेपाटण येथे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी केले स्वागत…
