आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीसांना पदोन्नती
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी केले अभिनंदन ⚡मालवण ता.०३-: ऐन चतुर्थी उत्सवात जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीसांना पदोन्नती देत पोलीसांना सुखद वार्ता दिली होती.यात आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.देवगड पोलीस स्थानकातील ७ पोलिसांना पदोन्नती!देवगडसिंधुदुर्ग पोलीस…
