सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट

राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचा उपक्रम;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले होते सूचित

⚡सावंतवाडी ता.०३-: राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट वस्तू म्हणून देण्यात आल्या आहेत. या मंडळाचे सल्लागार व मार्गदर्शक बबन साळगावकर यांनी दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट देण्यात यावेत असे मंडळाला सूचित केले होते.

याला मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांनी लगेच अनुमती दिली होती. आज हे निर्माल्य कलश दत्त मंदिराला भेट म्हणून देण्यात आले.

You cannot copy content of this page