⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विकास सावंत व विक्रांत सावंत यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुका अध्यक्ष गुरूदास गवंडे, नेमळे शाखा अध्यक्ष बाबुराव राऊळ, मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब, कॉलेज युनिट अध्यक्ष साईल तळकटकर व जनार्दन घाडी आदी उपस्थित होते.
