Headlines

मंदार सांबारी यांना पुणे येथील मानाचा नक्षत्र गौरव पुरस्कार जाहिर

१८सप्टेंबरला होणार पुणे येथे वितरण ⚡मालवण ता.०५-:आचरा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना नक्षत्रांचे देणे काव्यमंच मुख्यालय पुणे यांच्यावतीने यावर्षीचा मानाचा समजला जाणारा नक्षत्र गौरव पुरस्कार २०२२ जाहिर झाला असून संस्थेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी तो जाहिर केला आहे. सदर पुरस्कार १८सप्टेंबरला पूणे येथे होणाऱ्या २३व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल स्पर्धेत…

Read More

वैभववाडी येथे गौरी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन…

वैभववाडी संजय शेळके विसर्जनानंतर गाव झाले सुनेसुने फोटो वैभववाडी तालुक्यातील नावळे गावातील गणपतीचे विसर्जन करताना छाया संजय शेळके

Read More

भक्तिपूर्ण वातावरणात मालवण येथे गौरी – गणपतीचे विसर्जन…

मालवण दि प्रतिनिधी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज मालवणात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी गौरी गणपतीचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. महिलांनी गौरीचे विधिवत पूजन करून तर श्री गणेशाची महाआरती करत गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला व गौरीला निरोप दिला. मालवणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. गणेश चतुर्थी…

Read More

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात देवबागमध्ये एसटी बसचा अपघात

⚡मालवण ता.०५-: मालवणहून देवबागला जाणारी एसटी बस ही वळणदार उताराच्या रस्त्यावर आली असताना समोरून अचानक आलेल्या महिला दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ही बस घसरून रस्त्यालगतच्या दगडी कुंपणाला आदळून अपघात घडला. आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेनाही मात्र एस टी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मालवण एसटी आगारातून…

Read More

मोकाट कुत्रे, गुरांमुळे नागरिक त्रस्त

नगर पालिकेच्या उपक्रमात सातत्य नसल्याने प्रश्न बनला गंभीर मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरात भटके कुत्रे आणि मोकाट गुरांचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून सध्या शहरात कुत्र्यांच्या झुंडी आणि गुरांचे कळप अनेक ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या व लहान मुलांच्या उरात धडकी भरत आहे. नगरपालिकेने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दोन तीन वेळा राबविलेल्या निर्बीजीकरणाच्या…

Read More

बीच क्लीनिंग मशिनची अवस्था ठेकेदार तुपाशी, जनता उपाशी सारखीच …

भाजप प्रभारी विजय केनवडेकर यांची प्रसिध्दीपत्रकाद्वारे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका… मालवण (प्रतिनिधी) आम.वैभव नाईक यांनी मोठा गाजावाजा करत आणलेल्या बीच क्लिनींग मशिनची अवस्था ही ‘ठेकेदार तुपाशी , जनता उपाशी’ अशीच असून या मशीनच्या बारा महिन्याच्या ठेक्यासाठी शासनाने दीड कोटी रुपये दिले असून यामुळे ठेकेदार मालामाल झाला आहे, यातून जनतेच्या पैशाला चुना लावण्यात आला असून…

Read More

मुंबई व पुणे चाकरमाण्यांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगार सज्ज…

वेंगुर्ला प्रतिनिधी- गणेशोत्सवासाठी वेंगुर्ला तालुक्यात दाखल झालेल्या मुंबई व पुणे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगार सज्ज झाले आहे. आगारप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव हंगामाचे नियोजन करण्यात आले असून वेंगुर्ला आगारातून जादा आरोंदा, बोरिवली, विरार-मुंबई व पुणे मार्गावर १३ गाड्यांचे बुकींग प्रवाशांकडून करण्यात आले आहे. मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत बुकींगची सुविधा एस.टी.महामंडळामार्फत ठेवण्यात आली असल्याची…

Read More

वेंगुर्ला तालुक्यातील निवृत्त शिक्षकांचा जिल्हा परिषद कडून सत्कार …

वेंगुर्ला प्रतिनिधी-भाजपाच्या रेडी जिल्हापरिषदेच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज वेंगुर्ला तालुक्यातील निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Read More

सिंधुदुर्गात शिवसेना युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील :ब्रिगे. सुधीर सावंत

⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रारंभिक प्रश्न अद्यापही मान्य केले नाहीत. जिल्ह्याचा विकास पर्यटनातून होऊ शकतो यासाठी या ठिकाणच्या पर्यटन विकासाला अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. जिल्ह्यात शिवसेनेच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात करत आहोत.या जिल्ह्यात युतीबाबत निर्णय…

Read More

कणकवली पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

रक्तदान शिबीरात 33 रक्तदात्यांनी केले रक्तदान ⚡कणकवली ता.०५-:कणकवली पोलीसांकडून गणेश चतुर्थी निमित्त पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन…

Read More
You cannot copy content of this page