इन्सुली तपासणी नाक्यावर दारू वाहतुकीवर मोठी कारवाई…
५० लाख ६६ हजारचा मुद्देमाल जप्त: काल साडेदहा वाजण्याच्या सुमारास केली कारवाई.. ⚡बांदा ता.२६-: गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणारा अंदाजे ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.इन्सुली तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री…
