Headlines

निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि प्लास्टिक मुक्ती उपक्रम

न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम: ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ- : न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा मंडळाने निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि प्लास्टिक मुक्ती हा एक स्तुत्य उपक्रम गावात राबविला. या उपक्रमाला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गणेशोत्सव कालावधीत बऱ्याच प्रमाणात निर्माल्य…

Read More

सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील पहिला वैकुंठरथ कणकवलीरांच्या सेवेत

5 लाख 75 हजाराच्या वैकुंठ रथाचे समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले लोकार्पण ⚡कणकवली ता.०६-: कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वडील कै. अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ तब्बल 5 लाख 75 हजार रुपये किमतीचा वैकुंठरथ कणकवली शहराकरिता लोकार्पण केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील हा अशा प्रकारचा पहिला वैकुंठरथ असून भाई नलावडे यांची आठवण तेवत रहावी…

Read More

मातोश्री कला व क्रीडा मंडळाला भविष्यात सर्वतोपरी मदत करणार

विशाल परब;नवरात्रोत्सवाच्या सांगता समारंभाता विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण ⚡वेंगुर्ले ता.०६-: वेंगुर्ले येथील मातोश्री कला व क्रीडा मंडळ वेंगुर्लाच्या नवरात्र उत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपची युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते पार पडला.भविष्यात आपण या मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आपल्या भाषणात बोलताना विशाल परब यांनी दिले. विशाल परब यानी वेंगुर्ला…

Read More

मळेवाड येथे आज दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०६-: मळेवाड (परब वाडी) येथील श्री साई मंदिरात आज गुरुवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९:०० वाजता जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Read More

मळगाव येथे दसरोत्सव सण उत्साहात साजरा

शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या उपस्थितीतीत पडला पार ⚡सावंतवाडी ता०६ सहदेव राऊळ -: तालुक्यातील मळगाव येथे पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत दसरोत्सव सण उत्साहात साजरा झाला. यावेळी खास आकर्षण असलेला शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने पार पडला. मळगावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शविली.जिल्ह्यात ठीकठिकाणी मंगळवारी दसरोत्सव विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक…

Read More

शालेय विद्यार्थी अपहरणबाबत पोलीस पेट्रोलिंग वाढवा

बांदा पोलीस निरीक्षकांकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी ⚡बांदा ता.०६-:: शालेय विद्यार्थी अपहरण बाबत पोलीस पेट्रोलिंग वाढवा तसेच ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाला सतर्क व परप्रांतीयांच्या नोंद ठेवण्याच्या सुचना करा अशी मागणी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षकांजवळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी बांदा येते दोघा अन्यथांकडून विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रसिद्धी माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर…

Read More

कॅथलिक पतसंस्थेचा २८ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०७-: कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन गुरुवारी प्रदान कार्यालयात प्रमुख पाहुणे फा. विलियम साधदाना तसेच सर्व संचालक मंडळ माजी संचालक कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत उत्सवात साजरा करण्यात आला.

Read More

MUSHAHID MOTORS Sawantwadi

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🧑🏻‍🔧 Job 🧑🏻‍🔧Job🧑🏻‍🔧 Job 🧑🏻‍🔧Job 🧑🏻‍🔧 Sawantwadi 👩🏻‍🔧 Vacancy For Automobile Service 👩🏻‍🔧 👩🏻 Administration ( ledy) 1 🧑🏻‍🔧 Cars mechanic 1 👨🏻‍🔧 Cars technician 1 🙎🏻‍♂️ Cars & Bikes Washing boys 2 🧑🏻‍💼 Cars & Bikes polishing, Detailing 1 👨🏻 Mechanical helpers 2 🚔 Autocare Services Available For All Brand Cars…

Read More

म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎊 फेस्टिव्हल धमाका ऑफर 🎊 📀 म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस 💿 📺स्मार्ट टीव्ही खरेदी करा…! आणि 🔈साउंड बार व स्मार्ट वॉच⌚ बिलकुल फ्री मिळवा…!🎉 ☘️ दसरा 🪔 दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत खास ऑफर…! 🥳 आता 💰 501₹ भरा आणि घेऊन जा आकर्षक जोडी ऑफर 🎁 🟣 जोडी…

Read More

५०१ रुपये भरा आणि स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही, फ्रिज जोडी विकत घ्या

म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेसची खास दसरा, दिवाळी ऑफर ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीतील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड होम अप्लायन्सेस आपल्या ग्राहकांसाठी दसरा आणि दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन आले आहेत एक खास ऑफर. यामध्ये केवळ 501 रुपये भरून जोडी ऑफरच्या माध्यमातून स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही आणि त्याच्या सोबत फ्रिज अगदी माफक दरात आपल्या…

Read More
You cannot copy content of this page