विशाल परब;नवरात्रोत्सवाच्या सांगता समारंभाता विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण
⚡वेंगुर्ले ता.०६-: वेंगुर्ले येथील मातोश्री कला व क्रीडा मंडळ वेंगुर्लाच्या नवरात्र उत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपची युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते पार पडला.भविष्यात आपण या मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आपल्या भाषणात बोलताना विशाल परब यांनी दिले. विशाल परब यानी वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांशी नवरात्र मंडळाला भेटी देत देवींचे दर्शन घेतले.
