Headlines

मालवण ग्रामीण रुग्णालयात आयुष, योग शिबीर

⚡मालवण ता.०९-; घर घर आयुर्वेद अभियान व माता सुरक्षित तर घर सुरक्षित या संयुक्त अभियानांतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत आयुष शिबीर व योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुष कक्ष मालवण व वैद्यकिय अधीक्षक मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Read More

श्री गणेश येशू मंदिराचा वर्धापन दिन सोहळा

⚡मालवण ता.०९-: मालवण गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १९ वा वर्धापन दिन १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सोहळा दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्र, दि.१५ रोजी सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वा. संगीत भजन, रात्री ८ वा….

Read More

सेवांगण मालवण येथे हवामान बदल विषयावर कार्यशाळा

⚡मालवण ता.०९-: हवामान बदल या विषयावर बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दि. ११ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. युनिसेफ आणि सीईई या संस्थांतर्फे तसेच बॅ. नाथ पै सेवांगणच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ ते ३० वर्ष वयोगटातील युवकांना या कार्यशाळेत…

Read More

नादगांव येथे ईद ए मिलादुन्नबी जलसा मिरवणूक

⚡कणकवली ता.०९-: नादगांव मुस्लिम मोहला येथून नादगांव तिठा येथे तकरीर करण्यात आली व गोसिया मजिद नादगांव तिठा व खालची मजिद येथे समाप्त करण्यात आली. या वेळेस मुस्लिम बांधव यानी पैगंबर दिनानिमित्त प्रत्येकानी आपआपलया घरात मोहल्ल्यात रोशनाई केली 12 दिवस तकरीर करणयात आली या वेळेस मिठाई शिरखुरमा, लाडू ,सरबत, समोसे पेढे आदि मिठाई वाटण्यात आलीया वेळेस…

Read More

खंडाळ्यातील कराटे राष्ट्रीय पंच प्रशिक्षणाला ३२ जिल्ह्यातील प्रशिक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली 9 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीने कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या मान्यतेने डी.सी.स्कुल खंडाळा जि. पुणे येथे आयोजित राष्ट्रीय पंच परीक्षा प्रशिक्षण शिबिराला राज्यभरातून कराटे प्रशिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिरात सुमारे १०० पेक्षा अधिक मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.प्रशिक्षकांना या शिबिरात कुमिते व काताचे प्रात्यक्षिकासह पंच प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रशिक्षणाच्या शुभारंभ…

Read More

ईद मुबारक

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🟩 ईद- ए – मिलाद- उन- नबी 🟩🌙 ईद मुबारक 🌙 🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙 🌙सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा 🌙 🟦 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग, महाराष्ट्र 🟦 🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

अटल प्रतिष्ठानच्या वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन;सुरेश प्रभू यांच्या हस्ते वितरण ⚡सावंतवाडी ता.०९-: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त अटल प्रतिष्ठान सावंतवाडी तर्फे आयोजित केलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आरपीडी हायस्कुल सावंतवाडी च्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिला प्रभू यांच्या…

Read More

शेतक-यांचा १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

⚡वेंगुर्ला ता.०९-: सन २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले २ लाखावरील शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय मिळत नसल्यामुळे तसेच शिवाजी छत्रपती कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी अद्यापपर्यंत वंचित असून त्याचप्रमाणे खावटी अल्पभुधारक व मध्यम मुदत व पिक विम्या संदर्भात सिधुदुर्गातील आंबा, काजू, सुपारी, भात पीक घेणा-या शेतक-यांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे….

Read More

गाव समृद्ध करता काय करावे- डॉ.श्रीनिवास गावडे

⚡वेंगुर्ला ता.०९-: लोकराज्य मंचच्यावतीने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंच मुख्यपमुख डॉ.श्रीनिवास गावडे योनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. गाव समृद्ध होण्याकरता कार्यकर्त्यांनी काम करावे असे प्रतिपादन श्री.गावडे यांनी केले.

Read More

ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्लेचा वर्धापनदिन संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०९-: ज्येष्ठ नागरीक संघ, वेंगुर्लेचा वर्धापनदिन २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायलायाचे सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. २०१९ साली संघाचे सचिव रघुनाथ परब यांना झालेल्या अपघातामुळे व त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे संघाचा वर्धापनदिन होऊ शकला नव्हता. यावर्षी झालेल्या या वर्धापनदिनात सुमारे १०० स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

Read More
You cannot copy content of this page