⚡कणकवली ता.०९-: नादगांव मुस्लिम मोहला येथून नादगांव तिठा येथे तकरीर करण्यात आली व गोसिया मजिद नादगांव तिठा व खालची मजिद येथे समाप्त करण्यात आली.
या वेळेस मुस्लिम बांधव यानी पैगंबर दिनानिमित्त प्रत्येकानी आपआपलया घरात मोहल्ल्यात रोशनाई केली 12 दिवस तकरीर करणयात आली या वेळेस मिठाई शिरखुरमा, लाडू ,सरबत, समोसे पेढे आदि मिठाई वाटण्यात आली
या वेळेस नारे तकबीर अलाहो अकबर नारे रिसालत या रसूलूलाह अशा घोषणा देण्यात आले
या वेळेस सर्व मुस्लिम बांधव व हिंदु बांधव सहभागी झाले होते
