श्री रामराज्य रथाचे 5 नोव्हेंबरला बांदा येथे होणार आगमन…
बांदा/प्रतिनिधीश्री रामराज्य रथयात्रेचे बांदा शहरात शनिवार दिनांक ५ रोजी सकाळी ९ वाजता आगमन होणार असल्याने या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथून ही यात्रा गोव्यात रवाना होणार आहे.रथयात्रेचे नियोजन करण्यासाठी आज सायंकाळी उशिरा येथील श्री भूमिका मंदिरात बैठक संपन्न झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, जिल्हा धर्म प्रचार प्रमुख…
