Headlines

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

💐 शुभेच्छा💐 शुभेच्छा💐 शुभेच्छा 💐 🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐 🟣 श्री. प्रवीण अशोक पंडितकास, ता. सावंतवाडी 🎉 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎉 🟢 सखाराम (आबा) गोपाळ राणे(युवा उद्योजक, मडगाव-गोवा) 🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

माजगाव प्रचाराचा भाजप, बाळासाहेबांची शिवसेनेकडून शुभारंभ

महादेव – सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवत सरपंच डॉ सौ सावंत यांच्यासह सदस्य उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ⚡सावंतवाडी ता.०९-: तालुक्यातील चुरशीची ठरत असलेल्या माजगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भाजप व बाळासाहेबांचे शिवसेना गटाच्यावतीने आज श्री महादेव सातेरी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. सरपंच पदाच्या उमेदवार डाॅ. सौ अर्चना सावंत व सर्व सदस्यांच्या प्रचाराचा श्री.गणेशा यावेळी…

Read More

कपडे धुण्यास गेलेल्या महिलेचा मिळाला मृतदेह

कारिवडे नदीपात्रातील घटना;मगरिने हल्ला केला संशय ⚡सावंतवाडी ता.०९-: कारिवडे येथील महिलेचा मृतदेह येथील नदी पात्रात आढळला आहे. ही महिला काल सायंकाळी कपडे धुवायला गेली असताना ती पुन्हा माघारी आली नव्हती. आज सकाळी तिचा मृतदेह काही स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मगरीने…

Read More

आकेरी येथे ओव्हरटेक करणाऱ्या इनोवा कारचा अपघात

समोरून येणारा दुचाकी चालक जखमी:उपचारासाठी रुग्णालयात ⚡सावंतवाडी ता.०९-: एसटीच्या मागून ओव्हरटेक करत असताना इनोव्हा कारणे समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हा जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णाला हलवण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान आकेरी येथे घडला.

Read More

1 ग्रॅमच्या दागिन्यांचा शोरूम!

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🌟 सावंतवाडी शहरात प्रथमच 1 ग्रॅमच्या दागिन्यांचा शोरूम!🌟 ✨ एस. एम. मडकईकर ज्वेलर्स ✨ 💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫⭐💫⭐ 🌟 3 हजारांच ‘ मंगळसुत्र ‘ 💫 फक्त 2000/- रूपयांत ⭐ 3 हजारांचा ‘ राणी हार’ 💫फक्त 1900/- रूपयांत ⭐ ‘नेकलेस सेट’ फक्त 💫 1600/- रूपयात‌ ⭐ 6 काकणांचा सेट फक्त 💫 1900/- रुपयात 💫 एक्सचेंज वेळी…

Read More

हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💐 शुभेच्छा💐 शुभेच्छा💐 शुभेच्छा 💐 🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐 🟣 श्री. प्रवीण अशोक पंडितकास, ता. सावंतवाडी 🎉 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎉 🟢 सखाराम गोपाळ आणि उर्फ आबा राणे(युवा उद्योजक, मडगाव-गोवा) 🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

राजकीय उलथापालथीत आपल्या नेत्याची साथ देणारा कट्टर नेता “अशोक सावंत”

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचित;माजी खा निलेश राणे यांनाही मिळतेय खंबीर साथ ⚡मालवण,ता.०९:-: राजकारणात अनेक उलथापालथी होत असतात परंतु, काही निवडकच असतात जे आपल्या नेत्याची साथ सोडत नाहीत. त्यातील एक म्हणजे भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष असा त्याचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. त्यांच्या…

Read More

ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नेत्र शिबिराचा 67 नेत्र रुग्णांना लाभ

⚡कणकवली ता.०८-: 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिधुदूर्ग )व लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या सयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.या ठिकाणी लाभ घेणार्‍याना मोतीबिंदू ऑपरेशन्स, लेन्स बसवणे, आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .यावेळी फेको तंत्रज्ञानाद्वारे बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती देण्यात…

Read More

आम.नाईक यांचा भुमिपूजन कार्यक्रम म्हणजे ‘ गोलमाल ‘

धुपप्रतिबंधक बंधारासाठी सीआरझेड क्लिअरन्स नसताना भुमिपूजन करणे ही जनतेची फसवणुक -अमित इब्रामपूरकर ⚡मालवण ता.०८-: सहा महिन्यांच्या आत काम होणार, पूर्ण होणार अशी वलग्ना करत आम.वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील देवबाग तारकर्ली येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या साडे चार कोटीच्या कामाचे भूमिपूजन केले पण आता सात महिने झाले काम अपूर्णच असुन लागणारा एम. सी. झेड. एम.ए.चा…

Read More

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळातर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग

⚡कणकवली ता.०८-: परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळातर्फे रविवार २५ डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन वर्गाचे आयोजन येथील कणकवली कॉलेजच्या सभागृहात केले आहे. मार्गदर्शन वर्गात पुणे येथील अमोल नवलपुरे, किसन चौधरी, कल्याण कडेकर हे मार्गदर्शन करणार आहेत….

Read More
You cannot copy content of this page