Headlines

जैन बांधवांनी समाजाची संस्कृती, परंपरा जोपासावी

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांचे आवाहन देवगड(प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैन कासार समाज आणि जैन धर्मियांना संघटित करून गेली वीस वर्षाहून अधिक काळ जैन धर्माची संस्कृती परंपरा व येथील ऐतिहासिक वारसा जोपासण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराने केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय क्षेत्र खारेपाटण तसेच बोर्डवे येथील जिनमंदिर, येथील जैन लेणी या सर्व ऐतिहासिक स्थळांचा जोपासना…

Read More

प्रमोद मुळीक यांच्याकडून आरोस विद्या विकास हायस्कूलला सुष्मदर्शक भेट

⚡बांदा ता.११-: शाळेतील शिक्षक हेच खरे सुष्मदर्शक आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्या व मोठे बना. विद्यार्थी दशेत आपल्याला काही अडथळे, कठीण प्रसंग आलेत तर आम्ही तुम्हाला योग्य ते सहकार्य करू, अशी ग्वाही मळेवाड कोंडूरे गावचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली. कोंडूरे गावचे सुपुत्र प्रमोद मुळीक यांनी आपली मुलगी मानसी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या…

Read More

अक्षरवाङ्ममय प्रकाशनातर्फे संशोधक विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजना

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बोलींच्या अभ्यासाचे संशोधन:बाळासाहेब धोंगडे ⚡कणकवली ता.११-: कोकणातल्या विविध लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने कोकणातल्या साहित्य चळवळीला जोडल्या गेलेल्या अक्षरवाङ्ममय प्रकाशन आणि प्रगती टेक यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री-ज्योती संशोधक दत्तक पालक योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी होतकरू संशोधक दोन विद्यार्थ्यांचे (एक मुलगी, एक मुलगा) पालकत्व स्वीकारण्यात येत असल्याची माहिती अक्षरवाङ्ममय प्रकाशनाचे संचालक –…

Read More

तिरोडा येथील भजन स्पर्धेत कसाल येथील नादब्रह्म भजन मंडळ प्रथम

तर रांगोळी स्पर्धेत शिरोडा येथील भावना नाबर प्रथम;दत्तजयंती निमित्त स्वयंभू श्री देव औदुंबर दत्तमंदिर तिरोडा – बामणवाडीच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ -: श्री दत्तजयंती निमित्त स्वयंभू श्री देव औदुंबर दत्तमंदिर तिरोडा – बामणवाडी आयोजित भजन स्पर्धेत कसाल येथील नादब्रह्म भजन मंडळानेव रांगोळी स्पर्धेत शिरोडा येथील भावना रणजीत नाबर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.दत्तजयंती निमित्त आयोजित भजन…

Read More

कणकवली येथे २५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन वर्ग

शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ- : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ कणकवलीच्यावतीने कणकवली कॉलेज येथे रविवार २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन…

Read More

ख्रिसमस आणि वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे

पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या सागर सुरक्षारक्षक व पर्यवेक्षक यांना सूचना ⚡मालवण ता.१०-: ख्रिसमस आणि वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. या काळात कायदा, सुवस्था अबाधित राखण्या बरोबरच किनारपट्टी भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास सतर्क राहावे, अशा सूचना मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सागरी सुरक्षा रक्षकांना तसेच पर्यवेक्षकांना दिल्या. मालवण…

Read More

चित्रकार अनिल आचरेकर यांचे भंडारी हायस्कूलमध्ये प्रात्यक्षिक रंगले

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील भंडारी हायस्कूल मालवणचे माजी विद्यार्थी, मुंबई येथील निवृत्त कलाशिक्षक अनिल आचरेकर यांनी मालवण येथील भंडारी हायस्कूल मधील ड्रॉईंग ग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आज प्रात्यक्षिकासह इंटरमिजीएट व एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला मार्गदर्शन केले. यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक वामन खोत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री आचरेकर यांनी वस्तूचित्र रंगकाम प्रात्यक्षिक करून दाखवले… यावेळी पर्यवेक्षक एच…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी जनरल सेक्रेटरी पदी ओंकार यादव याची बिनविरोध निवड

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) पदी तृतीय वर्ष कला शाखेतील ओंकार बाबुराव यादव याची निवड करण्यात आली. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची प्रिती अनिल बांदल हिची निवड करण्यात आली. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद २०२२-२३ ची निवड प्रक्रिया आज महाविद्यालयाच्या सभागृहात पार…

Read More

साहित्य संमेलनाला ग्रंथदिडीने प्रारंभ

⚡वेंगुर्ला ता.१०-: आनंदयात्री वाङ्मय मंडळासह अन्य सहयोगी संस्थांनी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवू झाले. फोटोओळी – वेंगुर्ला. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या ग्रंथदिडीवेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांनी पालखीचे भोई होत सहभागी झाले.

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी दत्तजन्म सोहळा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ७ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. रात्रौ उशिरापर्यंत पालखी सोहळा सुरु होता.

Read More
You cannot copy content of this page