Headlines

डॉ अर्चना सावंत यांना वाढता पाठिंबा

माजगावात परिवर्तन अटळ: कार्यकर्त्यांच्या भावना ⚡सावंतवाडी ता.१२-: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. या ठिकाणी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढत आहेत. सरपंच पदाचे उमेदवार डाॅ.सौ. अर्चना सावंत यांना मतदाराचा वाढता कल मिळत आहे. घरोघरी प्रचारावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून सरपंच पदाच्या सौ. अर्चना सावंत या उमेदवाराकडे पाहिले जात आहे….

Read More

बांदा येथे अवकाळी पावसाची एक तास झोडपले

आठवडा बाजारावर झाला परिणाम ⚡बांदा ता.१२-: आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल एक तास पाऊस कोसळल्याने सोमवार आठवडा बाजारातील व्यापारी व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.आज सायंकाळी ४ वाजता पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक तास पाऊस कोसळला. आज बांदा शहराचा आठवडा बाजार असल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरात…

Read More

राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेस विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ग्रीन व व्हाईट असे दोन टु इन वन बोर्ड प्रदान

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ⚡वेंगुर्ले ता.१२-: राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीतर्फे राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेले, खडू आणि स्केच पेन यांचा वापर करून शिक्षण देता येणारे नवीन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट…

Read More

रविंद्रनाथ मुसळे यांचा मृत्यूप्रकरणी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

न.पं. विरोधी गटनेते सुशांत नाईक,कन्हैया पारकर यांची मागणी ⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायतच्यावतीने गटाराचे काम करताना राज्य मार्ग नरडवे रोड वर १२ फुट खोलीचे गटार खोदण्यात आले. त्यात काल सायंकाळी ठेकेदाराने काळजी न घेतल्यामुळे रविंद्रनाथ मुसळे हे ज्येष्ठ नागरिक अपघात होऊन पडले.त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत नगरपंचात प्रशासन व सबंधित ठेकेदार दोषी…

Read More

मॅरेथॉन स्पर्धेेला धावपटूंचा उदंड प्रतिसाद

आंबोली सैनिक स्कूल ज्युनिअर कॉलेज वर्धापन निमित्त होते आयोजन;सिंधुदुर्गसह कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल जूनियर कॉलेज आंबोली प्रशासलेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वयोगटातील धावपट्टीने सभा नोंदवला सावंतवाडी येथील प्रसिद्ध जनरल जगन्नाथराव…

Read More

चराठा ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु

भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनाच्या माध्यमातून जोरदार प्रचार; महेश पांचाळ यांच्याकडे जबाबदारी ⚡सावंतवाडी ता.१२-: चराठा ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनाच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान चराठा ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी माजी जि. प अध्यक्षा सौ. रेशमा सावंत व भाजपचे पदाधिकारी तथा शिवधर्म प्रतिष्ठान मंडळाचे सदस्य महेश पांचाळ यांच्याकडे असून त्यांनी सदस्य…

Read More

आचरा कॉलेज मुलांना माजी खा.निलेश राणे यांच्याकडून मदतीचा हात

१६ डिसेंबरला दिल्ली येथे वंदे भारतरम कार्यक्रमात होणार सहभागी ⚡मालवण ता.१२-:दिल्ली येथे १६ डिसेंबरला सादर होणा-या वंदे भारतरम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणा-या आचरा कॉलेजच्या मुलांना माजी खा निलेश राणे यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली असून या आर्थिक मदतीचे वितरण भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या हस्ते केले गेले. मुंबई विद्यापीठ राज्यस्तरीय युवा महोत्सवात यश…

Read More

आम. नितेश राणेंचा सत्तेचा माज जनताच उतरवेल

आम. वैभव नाईक व शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांची टीका ⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत आम. नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिली. सत्तेचा माज कसा होतो हे नितेश राणेंनी दाखवून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालकमंत्री , जिल्हाधिकारी माझ्या खिशात आहेत.असे त्यांनी जाहीररित्या सांगितले आहे. याआधी सुद्धा नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळी…

Read More

बांदयात भर दिवसा चोरीचा प्रयत्न

फ्लॅट फोडताना परप्रांतीयांना पकडले रंगेहाथ :परिसरात खळबळ बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात भर दिवसा चोरीच्या उद्देशाने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भर दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याच इमारतीत राहणाऱ्या त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील ताब्यात घेतले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा शहरात नवीन महामार्गनजीक…

Read More

अन् सावंतवाडीच्या जुन्या आठवणी झाल्या जागृत

व्यक्त व्हा कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद;कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.१२-: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” उपक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित जुन्या जाणत्या सावंतवाडी करानी आपल्या हृदयात कोरलेल्या सावंतवाडीच्या आठवणींना उजाळा दिला अन सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवल्या. कॉलेजकडील तोफ, मोती तलावातील क्रिकेट सामन्यापासून ते…

Read More
You cannot copy content of this page