Headlines

माजगावात आमचाच विजय

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांचा दावा सावंतवाडी ता.१४-:माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिवसेदिवस अधिकच रंगत वाढत चालली असून सरपंच पदाच्या दोन्ही सावंत उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे, सध्यातरी भाजप बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू वरचड असून आमचाच विजय पक्का असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

रवींद्रनाथ मुसळे अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदाराला वाचविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

न. पं. च्या विरोधी गटाचे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांचा आरोप ⚡कणकवली ता.१४-: रवींद्रनाथ मुसळे अपघाती मृत्यूप्रकरण लपविण्याचे काम कणकवली नगरपंचायत सत्ताधारी करीत असून या प्रकरणात ठेकेदाराला वाचविण्याचे प्रयत्न त्याच्याकडून केले जात आहेत.मुसळे यांचा अपघाती मृत्यू हा नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. या अपघातप्रकरणी नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी बोलत का…

Read More

योगेश जोशी, श्रावणी आरावंदेकर ठरले विजेते

मळगाव खानोलकर वाचनालयाचा शालेय वक्तृत्व स्पर्धा निकाल जाहीर बांदा/प्रतिनिधीमळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी गटात योगेश विजयानंद जोशी (राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी) याने तर आठवी ते दहावी गटात श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कुल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.पाचवी ते सातवी गटात…

Read More

जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप राठोड यांची पदोन्नतीने कोल्हापूरला बदली…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा* *माहिती *कार्यालयातील लिपीक संदीप राठोड यांना वरीष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर येथे बदली झाली . त्यानिमित्त आज कार्यालयाच्यावतीने श्री. राठोड यांचा सत्कार करण्यात आला. श्री. राठोड सन 2013 पासून जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. कार्यालयातील अनेक कामे त्यांनी अत्यंत कुशलतेने पार…

Read More

इन्सुलीत कृष्णा सावंत यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती

आ नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश;शिवसेनेला मोठा धक्का बांदा/प्रतिनिधीइन्सुलीतील ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा सावंत यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. सावंत यांच्या भाजप प्रवेशामुळे इन्सुलीत सेनेला जोरदार धक्का बसला आहे. यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, निवृत्त पोलीस…

Read More

जीवनविद्या मिशच्यावतीने कासार्डे येथे आरोग्य शिबीराला प्रतिसाद

⚡कणकवली ता.१४-: सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन भांडुप शाखेच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियाना अंतर्गत भव्य आरोग्य शिबीर श्री दत्त सेवा मंडळ, कासार्डे भोगरे पारकर वाडी, तालुका कणकवली येथे संपन्न झाला.शिबिराचे उद्घाटन श्री दत्त सेवा मंडळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिराला अनेक लोकांनी उपस्थित राहून विविध आजारांवर डॉक्टरांकडून सल्ला घेतला. शिबिरामध्ये डॉ….

Read More

तळेरे हायस्कूलमध्ये” रोड टू सक्सेस”विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर

⚡कणकवली ता.१४-: अमाप स्पर्धा आणि त्याचबरोबर संधीच्या या युगात भावी आयुष्यात निसटलेल्या संधीसाठी पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्या ध्येयाप्रती थिंक इट, इंक इट, डू इट आणि रिव्ह्यू इट असायला हवे तसेच समोरील व्यक्तीच्या देहबोलीवरून त्याच्या मनातील विचारांच्या दिशा समजून घेणे आवश्यक आहे तरच आपण जग जिंकू शकतो असे प्रतिपादन प्रजेश ट्राॅटस्की यांनी…

Read More

कणकवलीत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची पडताळणी

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायती पैकी ९ सरपंच बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असून ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर ३५९ सदस्य पदासाठी ७३५ उमेदवार रिंगणात आहे. आता मतदान प्रक्रिया १८ डिसेंबरला होणार असल्याने निवडणूक विभागाची लगबग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची पडताळणी करण्यात आली आहे.त्यात…

Read More

महात्मा गांधी विद्यालय श्रावणचे बालकला क्रीडा महोत्सवात यश

⚡कणकवली ता.१४-: आचरा प्रभागस्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन 2022 त्रिंबक हायस्कूल येथे झाला. या महोत्सवमध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेने घवघवीत यश संपादन करून आपल्या यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.यामध्ये खो-खो लहान गट मुली प्रथम ,खोखो मोठा गट मुली व मुलगे दोन्ही प्रथम, समूह गान लहान व…

Read More

रविद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करा

मुख्याधिकारी व पोलिसांना शिवसेना नगरसेवकांचे निवेदन; गुन्हा दाखल करण्याची मागणी ⚡कणकवली ता.१४-: कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी रविंद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे सदर ठिकाणचे सी. सी. टीव्ही कॅमरे तपासून सदर प्रकरणाची आपण स्वतः सखोल चौकशी करून रविद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकदार यांच्यावर कठोर कारवाई…

Read More
You cannot copy content of this page