Headlines

बाळकृष्ण गावडे यांचे निधन

⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील साळकुंभा येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण गोविंद गावडे (वय ६९) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सून, नात, आतेभाऊ, जावई असा परिवार आहे. सर्जेकोट रेवंडीचे रेशनदुकानदार तसेच मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अमित गावडे यांचे ते वडील होत.

Read More

कोल्हापूरचा पृथ्वीराज डांगे व नागपूरची संजना जोशी ठरले वेगवान जलतरणपटू

मालवणात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न ⚡मालवण ता.१८-: महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५ किमी व ३ किमी अंतराच्या विविध गटातील जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या. या सर्वांमधून ५ किमी अंतराच्या प्रमुख…

Read More

देवगड तालुक्यात ६३.७६% मतदान

⚡देवगड ता.१८-: देवगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी ५.३० वाजेपर्यंत -६३.७६%एवढे मतदान होऊन ३५९५४ मतदारांपैकी -२२९२४ मतदारांनी मतदान केले यात पुरुष मतदार ११९७६ स्त्री मतदार१०९४८ यांनी मतदानाचा हक्क बजाविला.. पहिल्या दोन तासात स.९.३० वाजेपर्यंत १९% मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.तर ११.३० वाजेपर्यंत ३४.१४ %एवढे मतदान झाले.एकूण मतदार ३५५९४ पैकी १२२७६ मतदारांनी मतदान केले.यात ६७७२ पुरुष व…

Read More

वैभववाडीत ६६.२२ टक्के मतदान

सर्वाधिक मतदान नेर्ले येथे ७४.८६ टक्के वैभववाडी प्रतिनिधी    वैभववाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी  एकूण ६६.२२ टक्के मतदान झाले आहे. एकूण ११ हजार ३७ मतदारांपैकी ७ हजार ३०९  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.  ११ सरपंच पदासाठी ३८ उमेदवार व  ४८ सदस्यांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. सगळ्यात कमी मतदान…

Read More

कणकवली तालुक्यात ग्रा.पं.साठी सरासरी ७० टक्के मतदान

सरपंच पदाच्या ११८ तर ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद ⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण पुरुष २५,१६०,स्त्री २३,२१९ एकूण ४८,३७९ एवढे मतदान झाल्याने ५८.२१ टक्के मतदान झाले होते.तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के पेक्षा मतदान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ४८ सरपंच अडसाठी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात ७५ टक्के मतदान

सोनुर्लीत बोगस मतदान रोखले सावंतवाडी : सावंतवाडीत तालुक्यात 49 ग्रामपंचायतीसाठी 75 %इतके मतदान झाले. बहुतेक ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान पाहायला मिळाले.प्रत्येक गावातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर सोनुर्ली मतदान केंद्र क्र.१ वर भोगस मतदानाचा प्रकार रोखण्यात आला. संबधित भोगस मतदाराने आपली चुक कबूल करत आणि कोणाचीच याबाबत तक्रार नसल्याने या…

Read More

कणकवलीत 10 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी

8 वाजता टपाली तर 10 वाजता सुरू होणार ईव्हीएम मतमोजणी ⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या टपाली मतमोजणीला 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात सुरुवात होणार आहे. त्यानंतर 10 वाजता ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळावर 20 डिसेंबर…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात २१ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ७०.५७ टक्के मतदान

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली होती. यात पाल ग्रामपंचायत बिनविरोध तसेच वेतोरे गावातील वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड बिनविरोध झाली. दरम्यान, आज २१ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी आणि २२ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत सुमारे ७०.५७ मतदान झाले. तालुक्यातील २१ सरपंच पदासाठीच्या ७५ व १६२ सदस्य पदासाठीच्या ३७१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य…

Read More

माजगावात परिवर्तन अटळ…

संजू परब; २० तारखेला गुलाल आमचाच उधळणार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने ? सत्ताधारी सत्ता राखणार की परिवर्तन होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आज मतदाना निमित्त माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी माजगाव येथील बूथवर भेट दिली असता त्यांनी माजगावातील जनता नक्की…

Read More

माजगावात परिवर्तन अटळ…

संजू परब; २० तारखेला गुलाल आमचाच उधळणार..* ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने ? सत्ताधारी सत्ता राखणार की परिवर्तन होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आज मतदाना निमित्त माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी माजगाव येथील बूथवर भेट दिली असता त्यांनी माजगावातील जनता नक्की…

Read More
You cannot copy content of this page