Headlines

बॉक्सेल पुलाच्या जागी वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे

कणकवलीत घोषणाबाजीने आंदोलनकर्त्यांनी मागणी धरली लावून ⚡कणकवली ता.२४-: कणकवली शहरातील जानवली ब्रिज ते एसएमएस हायस्कूलपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम प्रस्तावित असताना कणकवलीतील बॉक्सेल पुलाच्या जागी वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे या मागणीसाठी कणकवलीतील सर्वपक्षीय नागरिक व विविध सामाजिक संघटना यांनी या मागणी करिता कणकवली शहरातील गांगो मंदिर येथील अंडरपास मध्ये आंदोलन छेडले. या…

Read More

आंबोली सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात

⚡आंबोली ता.२४-: आंबोली सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा १९ वा. वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी प्रांत अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. तर 23 डिसेंबर रोजी काल शाळेचे पॅट्राॅन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून वर्धापन दिनाचा समारंभ करण्यात आला.

Read More

कोलगावात शेत विहिरीत मिळाला महिलेचा मृतदेह

सावंतवाडी ता.२४: येथील कोलगाव मारुती मंदिरच्यामागे काही अंतरावर असलेल्या शेत विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. काजल राजन कुंभार ( ४३, रा. कोलगाव कुंभारवाडी ) असे तिचे नाव असून ती शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू होता. त्यानंतर शनिवारी दुपारी तिचा मृतदेह या शेत विहिरीत निदर्शनास आला. याबाबतची खबर तिचे दीर दीपक कुंभार…

Read More

बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील सुप्रसिद्ध बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे आज सकाळी दुःखद निधन. काल त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रात्री गोवा येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नंदू बांदेकर हे कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांचे भावोजी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ…

Read More

ध्येय ठरवून प्रयत्न केल्यास
यश नक्कीच मिळेल:महेश धोत्रे

⚡कणकवली ता.२४-: कोरोना काळानंतर या स्पर्धात्मक युगात सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करून, एकमेकांना मदत करून, सर्वांनीच यशस्वी व्हायचे आहे. प्रयत्न करूनही अपयश आल्यास कारणांचा शोध घेऊन, ध्येय ठरवून प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल. तसेच पालकांनीही मुलांना परीक्षेचा अतिरिक्त ताण न देता त्यांच्यातला कोरोना काळानंतर कमी झालेला आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे मार्गदर्शनपर उद्गार विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला…

Read More

फोंडाघाटच्या तन्वी पवारची ज्यूदो खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.२४-: दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी पुणे बालेवाडी येथे झालेल्या ट्रायल स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेलेल्या विध्यार्थ्यांपैकी आझाद ज्यूदो असोसिएशन फोंडाघाटच्या तन्वी प्रकाश पवार हिने ज्यूदो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विजय संपादन केल्याने तन्वी पवार हिची दिल्ली येथे होणाऱ्या “ज्यूदो खेलो इंडिया  स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामुळे संपूर्ण फोंडाघाट परिसरातून तन्वी पवार…

Read More

शिंदे गटाच्या सरपंचांचा उद्या सत्कार

शालेय शिक्षणमंत्री केसरकर करणार सन्मान सावंतवाडी ता.२३-: नवनिर्वाचित निवडून आलेल्या शिंदे गटाचे सरपंच व सदस्यांचा सत्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे उपस्थिती उद्या वैश्य भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या बाबातची माहिती केसरकर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच शहरातील विकास कामांचे देखील श्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Read More

योग्य शिक्षण संस्थेच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या हातात विद्यार्थी सुरक्षित

शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचे फोंडाघाट येथे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२४-: फोंडाघाट शैक्षणिक संस्थेने कठीण परिस्थितीवर मात करत गुणवत्तेचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  हेच ध्येय घेऊन आत्तापर्यंत काम केले आहे. त्यामुळे मी खात्रीने सांगतो येथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या आणि योग्य शैक्षणिक संस्थेच्या हातात आहे असे गौरवोद्गार कोकण मतदार संघाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी काढले….

Read More

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचे खा राऊत यांनी केले अभिनंदन

विकासकामांसाठी शिवसेना ठाकरे गट सदैव पाठीशी असल्याचा दिला विश्वास ⚡सावंतवाडी ता. २४-: शिवसेनेकडून निवडून आलेल्या वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गावच्या विकासासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही नक्कीच करू. तसेच उद्धव बाळासाहेब गट तुमच्या…

Read More

पाडलोस-केणीवाडा अंतर्गत रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणार

भाजपचे काका परब : पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष, निधी देण्याचे दिले आश्वासन ⚡बांदा ता.२४-: पाडलोस-केणीवाडा अंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था वाहतुकीस जीवावर बेतणारी आहे. प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांसह रुग्णांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी पावसाळ्यापूर्वी सदर रस्ता निर्धोक करण्यात येणार असे आश्वासन दिल्याचे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस…

Read More
You cannot copy content of this page