Headlines

कणकवली पर्यटन महोत्सव स्थळी व्यासपीठसह अन्य कामाचा शुभारंभ

5 ते 8 जानेवारी पर्यंत चालणार पर्यटन महोत्सव ⚡कणकवली ता.३१-: कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सव 2023 च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणीसह अन्य कामाचा शुभारंभ कणकवली – परबवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आला.कणकवली नगरपंचायत चा पर्यटन महोत्सव 5 ते 8 जानेवारी पर्यंत चालणार असून, या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More

गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा उत्साहात

⚡कणकवली ता.३१-:सिंधुदुर्गातील गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेहमेळावा सिद्धिविनायक हॉल येथे शेकडो नाथबांधव-भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर आपल्या मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी, सचिव अमरदीप गोसावी, विवेकानंद कॉलेज कोल्हापुरचे निवृत्त प्राचार्य प्रा. भाऊसाहेब गोसावी , मंडळाचे सचिव सदानंद गोसावी, उपाध्यक्ष साईनाथ गोसावी, निवृत्त तहसिलदार शरद…

Read More

कळसुलीत वनविभागाच्यावतीने वनराई बंधारा

⚡कणकवली ता.३१-: तालुक्यातील कळसुली गावात उपवनरक्षक सावंतवाडी वनक्षेत्रपाल कणकवली रा.ज.घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ दिगवळे मधील नियतक्षेत्र कळसुली वनराई बंधारा बांधण्यात आला. कळसुली गावातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी व वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पाणीटंचाई उद्भवुणे यासाठी कळसुली गावात वनराई बंधारा बांधण्यात आला असल्याची माहिती वनअधिकारी वनक्षेत्रपाल कणकवली श्री. घुणकीकर यांनी दिली. यावेळी…

Read More

रस्सीखेचमध्ये तळवडा व उभादांडा विजेते

⚡वेंगुर्ला ता.३१-: तुळस येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत अतिशय रोमहर्षक चुरशीच्या अंतिम सामन्यात सिद्धेश्वर दाळकर संघ, तळवडे यांनी स्टार किंग निरवडे संघास पराभूत करत विजेतेपद पटकाविले, स्टार किंग निरवडे संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर शालेय गटात श्री जनता विद्यालय तळवडेला नमवित न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाने बाजी मारत विजेत्या पदाचे मानकरी ठरले. किशोर सोनसुरकर, प्रतिष्ठानचे…

रासेयोचे निवासी शिबिर संपन्न

⚡वेंगुर्ला ता ३१-: स्वयंसेवकांनी मनापासून काम करावे आणि माणुसकी जपावी असे आवाहन परबवाडा सरपंच शमिका बांदेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिर प्रसंगी केले. फोटोओळी-राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी परबवाडा गावातून मिळालेल्या सहकार्याबद्दल गावाचे प्रथम नागरिक सरपंच शमिका बांदेकर यांचा प्राचार्य देऊलकर यांनी सत्कार केला.

Read More

वेंगुर्ला येथे ११ फेब्रुवारी रोजी लोक अदालतीचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.३१-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या मार्गदर्शनानुसार दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

ज्ञानी मी होणारमध्ये पिपळाचे भरड व परबवाडा प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३१-: जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला तर्फे घेतलेल्या दोन दिवशीय तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला तालुक्यातील शाळांसहीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धांसोबतच घेतलेल्या ज्ञानी मी होणार या स्पर्धेत लहान गटात वजराट पिपळाचे भरड यांनी तर मोठ्या गटात परबवाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. फोटोओळी – वैयक्तिक गटातील विजेत्यांना…

Read More

सावंतवाडीत उद्या लागणार सुगरणींचा कस !

पाककला स्पर्धेचे आयोजन ;उडान महोत्सवाचे निमित्त ⚡सावंतवाडी ता.३१-: नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित उडान २०२३ महोत्सवात उद्या दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, तांदळाच्या पिठापासून शाकाहारी आणि मांसाहारी तसेच गोड तिखट पदार्थ बनविण्याची ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली…

Read More

‘सावंतवाडीत उद्या लागणार सुगरणींचा कस

You cannot copy content of this page