Headlines

कांदळगाव रामेश्वर फेब्रुवारीत त्रैवार्षिक एतिहासिक भेटीला

किल्ले सिंधुदुर्गला १० फेब्रुवारी रोजी देणार भेट मालवण दि प्रतिनिधीकोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा किल्ले सिंधुदुर्ग येथे दि १० फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. दि…

Read More

दोडामार्ग कडशी नदी पात्रात उद्या “नदी संवाद यात्रा”

चला जाणूया नदीला अभियान अंतर्गत उपक्रम बांदा/प्रतिनिधीस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाअंतर्गत दोडामार्ग तालुक्यात निवडण्यात आलेल्या कडशी नदीच्या उगमस्थान ते गोवा सीमेपर्यंतच्या पात्रालागत गावात उद्या सोमवार दिनांक दिनांक २ रोजी नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.. सकाळी ९ वाजता पडवे माजगाव येथून संवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी…

Read More

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

⚡मालवण ता.०१-: सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत मालवण मधील मातोश्री राखीताई पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये टोपीवाला हायस्कुलच्या लीना नरेश धुरी हिने १९ वर्षाखालील वयोगटात १०० व २०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कन्याशाळेच्या साईप्रसाद श्रीकांत अटक…

Read More

शिवाजी वाचन मंदिरच्या रूपाने मालवणात ज्ञानाची बँक

रेणुका दांडेकर;शिवाजी वाचन मंदिरच्या शतकमहोत्सवाची सांगता मालवण (प्रतिनिधी) वाचन हा एक संस्कार आहे आणि वाचनालय हे सरस्वतीचे मंदिर आहे. स्वातंत्र्यापूर्वी विचारांनी पेटलेल्या काळात मालवण सारख्या ठिकाणी शिवाजी वाचन मंदिराची सुरुवात होऊन गेल्या शंभर वर्षात या वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट असून शिवाजी वाचन मंदिराच्या रूपाने मालवणात ज्ञानाची बँक आहे, असे प्रतिपादन…

Read More

तळगाव येथील भवानी देवीच्या गोंधळ उत्सवाला प्रारंभ

⚡मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील तळगाव राऊतवाडी येथील श्री भवानी देवीच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आजपासून ६ जानेवारीपर्यंत भवानी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि ३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. श्री भवानी देवीचा वर्धापन दिन दुपारी १ वा. महाप्रसाद, श्री दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग, रात्री ९ वा. महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग शेषात्मज…

Read More

आर. के. ग्रुप फोंडाघाटतर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

⚡कणकवली ता.०१-:आर. के. ग्रुप फोंडाघाटतर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दिलीप पारकर, बाळा पारकर, प्रार्थनेश रेवडेकर, संतोष पावसकर, गणेश कोरगावकर, नागेश कोरगावकर, बाळासाहेब वळंजू,प्रसाद पारकर, तसेच ग्रुपचे अध्यक्ष पवन भोगले, प्रसाद कोरगावकर, श्रीकांत पारकर,ऋषी मसुरकर, श्रीकांत सावंत,चिन्मय रावराणे, समीर भोगले,शशांक गाड, यश कुबडे, क्षितिज रेवडेकर,अक्षय कुबडे, अभी चोरगे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.ग्रुपचे…

Read More

वेंगुर्लेतील सहा मुलींना विद्याज्योती शिष्यवृत्ती प्रदान

⚡वेंगुर्ला ता.०१-: कॅनरा बँक शाखा वेंगुर्लातर्फे ‘विद्या ज्योती‘ शिष्यवृत्ती अंतर्गत शाखाधिकारी धनराज आंबेतकर यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला येथील सहा मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली.एससी/एसटी सवलतीत शिक्षण घेणा-या मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, त्यांना आर्थिक आधार मिळावा हा बँकेचा हेतू आहे. बँकेने प्रत्येक वर्गात मेरीटमध्ये येणा-या मुलींसाठी ५वी ते ७वीच्या स्तरावर रु. २५०० व ८वी ते १० वी च्या…

Read More

जबरदस्त राऊळवाडा मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०१-: -वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त मित्रमंडळाची ‘जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ‘ अशी रितसर धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झाल्यानंतर राऊळवाडा येथे सुरु करण्यात आलेल्या मंडळाच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी सतिश डुबळे यांच्या हस्ते तसेच कलावलय संस्थेचे अध्यक्ष बाळू खांबकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक गिरगोल फर्नांडीस, सामाजिक कार्यकर्ते भाऊ मालवणकर,…

Read More

मालवण माळगव येथे ७२ जणांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ

वैभववाडी संजय शेळकेज्ञमाळगाव तालुका मालवण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरा मध्ये ७२ नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरात ७२ नेत्र रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन डॉ.संतोष खोत मांळगाव यांच्या हस्ते झाले. तसेच या शिबिराला उपस्थित ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जोशी तसेच माळगांव सरपंच सौ.चैताली चेतन साळकर…

Read More

जनतेचे सेवक म्हणून काम करा

सुरेश गावडे;रोणापाल सरपंच व सदस्यांचा सत्कार ⚡बांदा ता.०१-: सरपंच व सदस्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना मनात कायम ठेवा. राजकारण बाजूला ठेवत विरोधकांचीही कामे करुन त्यांना आपलेसे करा. जनतेचा विश्चास सार्थकी लावण्यासारखे काम करा, असे आवाहन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केले.     रोणापाल उपसरपंच पदाची बिनविरोध प्रक्रिया…

Read More
You cannot copy content of this page