१९ वर्षाखालील मुलींच्या लेदर बॉल क्रिकेटसाठी टोपीवालाच्या संघाची राज्यस्तरासाठी निवड
⚡मालवण ता.०३-: मालवण टोपीवाला हायस्कुल ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्ष खालील मुलींचा संघ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरला आहे. या संघाच्या प्रवास व अन्य खर्चासाठी मालवण भाजप महिला कार्यकारिणीच्या वतीने आर्थिक मदत कर्णधार अनुष्का आंबेरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मालवण भाजप कार्यालय येथे महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द…
