कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अद्याप मदत नाही

शासनाने तात्काळ मदत द्यावी;माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.०३-: कोरोना मध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली नसून, त्यांना अद्याप दिलासा मिळाला नाही आहे. त्यांचे कुटुंब अजूनही उघड्यावर असून, अनेक कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गेल्याने त्याची पत्नी मुले निराधार झाली असून, शासनाने त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page