जिल्ह्याचे तीन मंत्री असताना खाजगी कंपनीला घ्यावा लागतो मेळावा
हे जिल्ह्याचे दुर्दैव: ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांचा आरोप सावंतवाडी ता.०७-: जिल्हातील तीन तीन मंत्री असताना खासगी कंपन्यांना रोजगार मेळावा घ्याव लागतो. हे खरखरोच जिल्ह्याचे दुर्देव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केला. निवडणूका आल्या की जनतेला रोजगाराची आशा दाखावयची. मात्र एकाही मंत्र्यांना रोजगार मेळावा घेता आकेला नाही, असे यावेळी…
