कसाल बालमवाडी शाळेत सुरक्षित व असुरक्षित स्पर्श मार्गदर्शन
कायदेविषयक सुद्धा करण्यात आले सखोल मार्गदर्शन बांदा/प्रतिनिधीकोकण कला व शिक्षण विकास संस्था, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ व महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद- सिंधुदुर्ग अनुदानित व महिला मंडळ कुडाळ संचलित महिला समुपदेशन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कसाल-बालमवाडी येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक…
