शिंदे सरकार मधील जिल्ह्यातील मंत्री अपयशी
सहा महिन्यात आरोग्याची सुविधा सुधारू शकते नाहीत;राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांचा गंभीर आरोप ⚡सावंतवाडी ता.१९-: शिंदे सरकार येऊन सहा महिने झाले. यात जिल्ह्याला दोन मंत्री पद मिळाली असताना जिल्ह्याची सहा महिन्यात कोणती प्रगती झाली ? असा सवाल माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रविण भोसले यांनी केला आहे. दरम्यान, आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्याची बेकार परिस्थिती आहे. मात्र,…
