क्षितीजापलीकडे जाण्याचे सामर्थ्य शाळेत शिकवले जाते
शामराव देसाई;कोलझर प्रशालेचा शालेय क्रीडा पारितोषिक वितरण संपन्न ⚡बांदा ता.२१-: क्षितीजा पलीकडे जाण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना शाळेतून शिकविले जाते. शिक्षणा बरोबरच शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्व आहे, असे प्रतिपादन कोलझर देवस्थान समिती अध्यक्ष शामराव देसाई यांनी कोलझर येथे बोलताना केले. कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलचा शालेय क्रीडा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला….
