Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर विकास कामांवरील स्थगिती उठवा

आ. वैभव नाईक यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी ⚡कणकवली ता.२३-: महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर केलेल्या परंतु सध्याच्या राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांवरील स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेऊन केली.जनतेच्या हिताच्या दृष्टीने सदर विकास कामे मंजूर करण्यात आलेली…

Read More

नगरवाचनालय कणकवलीतर्फे
25 रोजी स्पर्धाचे आयोजन

⚡कणकवली ता.२३-: राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन करावे या हेतूने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन व पंधरवडा साजरा करण्याचा शासन निर्णय आहे. या अनुषंगाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगरवाचनालय कणकवली येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.25 जानेवारी रोजी प्रथम सत्र विभाग (आठवी ते नववी)…

Read More

ज्युस्तीननगर मधून वारंग अवाट जाणारा रस्ता बंद केल्याप्रकरणी न्याय मिळावा

अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण;माजी नगरसेवक विलास जाधव यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२३-: ज्युस्तीन नगर येथून वारंग अवाट येथे जाणारा रस्ता नगरपालिकेचे नियम भंग करून बंद केल्याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी प्रजास्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक विलास जाधव यांनी निवेदनाद्वारे सावंतवाडी मुख्याधिकारी, सावंतवाडी पोलिस निरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी तहसीलदार, कोकण आयुक्त तसेच…

Read More

लक्ष्मीवाडीतील गॅस स्टोरेज प्रकल्प अन्यत्र हलवा

अन्यथा २६ जानेवारीला उपोषणनगरसेविका चांदणी कांबळी यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा ओरोस ता २३कुडाळ नगरपंचायत हद्दीतील लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत गॅस साठवणूक करण्यासाठी स्टोरेज हाऊस प्रकल्प उभारला गेला आहे. हा प्रकल्प अडचणीचा ठरत आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही. हा गॅस स्टोरेज हाऊस प्रकल्प लोकवस्ती…

Read More

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कणकवली शिवसेना शाखेत साजरी

⚡कणकवली ता.२३-: शिवसेना तालुका कणकवलीच्यावतीने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेत साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, तालुका प्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक सौ नीलम पालव, राजू राठोड , महिला तालुका संघटक सौ वैदेही गुडेकर, हर्षद गावडे, कन्हैया पारकर उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर,…

Read More

वेत्ये ग्राम पंचायतमध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.२३-: वेत्ये येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा.सरपंच श्री गुणाजी गावडे उपसरपंच कु शितल खांबल व ग्रामसेवक श्री राजेश परब ग्रा प सदस्य सौं तन्वी गावकर श्री महेश गावडे श्री भगवान गावडे श्री राजेंद्र आंबेकर तसेच माजी सभापती श्री…

Read More

रोजगार वाढावा, अवैध धंदे थांबण्यासाठी आंदोलन

लोकसंवादाच्या माध्यमातून होणाऱ्या या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे;अर्चना घारे परब यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२३-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे प्रशासनावर वचक नाही. तसेच निवडणुकीत रोजगाराचे गाजर दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे आजची युवा पिढी अवैध धंद्यांकडे वळली आहे. परिणामी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंडे वाढले आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी येणाऱ्या काळात…

Read More

वेंगुर्ले नगरवाचनालय संस्थेचे आदर्श पत्रकार, साहित्यिक, ग्रंथालय पुरस्काराचे वितरण संपन्न

⚡वेंगुर्ले ता.२३-: येथील नगर वाचनालया संस्थेतर्फे दिल्या जाणाऱया आदर्श पत्रकार, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता, साहिित्यक, व आदर्श ग्रंथालय कर्मचारी या पुरस्काराचे वितरण रविवारी नगर वाचनालय संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नगरवाचनालय संस्थेचे उपाध्यक्ष अँङ देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

Read More

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे फॉर्म मोफत भरून देणार

फेब्रुवारी होणार फॉर्म भरण्यास सुरुवात;राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे – परब यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 8 हजार 69 जागा रिक्त आहेत. पुढिल महिन्यात फेसबुवारीत या परीक्षेसाठी ऑनलाईन फोर्म भरण्याची प्रक्रीय सुरू होणार आहे. काही मुलांना हे फॉर्म भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटर यासाठी पुढाकार घेऊन हे फॉर्म मोफत…

Read More

नारळाच्या झाडावरून पडल्याने ओटवणे येथील वृद्धाचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२३-: तालुक्यातील ओटवणे येथील वृद्धाचा नारळाच्या झाडावरून कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. दिनानाथ कविटकर (वय 63) असे दुर्दैवी निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.

Read More
You cannot copy content of this page