मद्यमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या “एए”चा आंगणेवाडी यात्रेत स्टॉल
⚡कणकवली ता.०३-: मद्यमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अल्कोहोलीक ॲनॉनिमस या संस्थेतर्फे शनिवार ४ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी यात्रेत स्टॉल लावण्यात येणार आहे. ज्यांना मनापासून दारु सोडण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींनी अथवा त्यांच्या कुटुंबियांनी स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संस्थेतर्फे कोणतेही औषध अथवा इतर विभुतीसारखे पदार्थ देऊन मद्य सोडविण्यात येत नाही. तर ज्यांना खरोखरच दारु…
