उद्योग मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता आंगणेवाडी ता.मालवण जि.सिंधुदुर्ग येथे श्री भराडी देवी यात्रा आंगणेवाडी येथे उपस्थिती व दर्शन. दुपारी 12 वाजता आंगणेवाडी ता. मालवण जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने पाली ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
0000

You cannot copy content of this page