श्रावस्ती बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार दयानंद मांगले याना प्रदान…
⚡देवगड ता.०६-: संविधान प्रचार आणि प्रसार अभियानांतर्गत श्रावस्ती ब हुउद्देशीय सेवा संस्था इचलकरंजी राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळा व एकल महिला सन्मान महोत्सव अंतर्गत सामाजिक कार्य करीत असताना निस्वार्थी कार्य व निष्ठा याची दखल घेऊन राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड चे सुपुत्र दयानंद यशवंत मांगले याना जाहीर करण्यात आला. या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान…
