Headlines

बनावट दागिने प्रकरणी चौघांना सशर्त जामीन मंजूर

वैभववाडी ता.०७-:बनावट दागिने बँकेत गहाण ठेवत 5 लाख रुपये कर्ज उचल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

Read More

कंथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट संस्थेला बँको २०२२ पुरस्कार जाहीर

बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज पब्लिकेशन गॅलेक्सी इनमा संस्थेकडून सन्मान ⚡सावंतवाडी ता.०७-: बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्ययमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजीत “बॅको २०२२” हा मानाचा पुरस्कार कंथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला जाहिर झाला आहे अशी संस्थेच्या अध्यक्ष श्री.पि.एफ.डॉन्टस यांनी माहिती दिली….

Read More

स्व. प्राचार्य महेंद्र नाटेकर स्मृती ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

ओरोस ता ७ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र कोंकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व. प्राचार्य महेंद्र नाटेकर यांची पहिली पुण्यतिथी १६ मार्च २०२३ रोजी असुन या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याविषयीच्या लेखांचा स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी लेख पाठविण्याचे आवाहन डॉ. सई लळीत आणि डॉ. संदीप नाटेकर यांनी केले आहे.

Read More

कलमठचे सुपुत्र ॲड.केयुर काकतकर यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र ॲड. केयुर दिनेश काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे. सतत 7 वर्षे अथक परिश्रमानंतर अखेर ॲड. केयुर काकतकर यांनी आपले ध्येय साध्य करत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. ॲड.केयुर काकतकर यांनी एमपीएससी 2021 च्या परीक्षेत हे सुयश…

Read More

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना सुचवणाऱ्या कमिटीची शेतकऱ्यांशी चर्चा

⚡कणकवली ता.०७-: वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे, आणि नुकसान झाल्यास योग्य तो मोबदला मिळावा यासाठी आवश्यक असलेला अहवाल वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ मंडळींकडून घ्यावा असे आम. नितेश राणे यांनी वनविभागाला सल्लागार समितीच्या बैठकीत सुचित केले होते. त्या सूचनेनुसार वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशाने वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सदस्यांच्या गठीत केलेल्या…

Read More

संत रोहिदासांचे तत्त्वज्ञान मानवतावादास प्रेरक

प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;संत रोहिदास उत्कर्ष मंडळ आसोलीतर्फे संत रोहिदासांना अभिवादन ⚡वेंगुर्ला ता.०७-: ‘मन चंगा तो कठोती मे गंगा’ हे जीवन जगण्याचे सर्वोत्तम तत्त्वज्ञान देणारे, संत रोहिदास १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे रहस्यवादी कवी होते. रोहिदासांच्या भक्ती गीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यात कायमच प्रभाव…

Read More

खिल्लारे यांचा खून एक प्लानच

संशयतांनी दिली कबुली:आणखी दोघांना अटक सावंतवाडी      आंबोली घाटात घडलेल्या खून प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन दोघांना ताब्यात घेतले आहे. स्वानंद भारत पाटील  (३१) रा. इस्लामपूर सांगली राहूल बाळासाहेब पाटील (२८) रा. वाळवा सांगली, अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात आत्ता एकून सात संशयित झाले आहेत. तर आपण प्लान करुनच त्याचा खून केला. तसेच लाठ्या-काठ्या व…

Read More

राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत समर्थ पाटील प्रथम

बांदा केंद्र शाळा नंबर १ चा विद्यार्थी बांदा/प्रतिनिधीअष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यावतीने “माझा आवडता राष्ट्र पुरुष” या विषयावर आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, आई वडील सौ राणी सागर पाटील व शिक्षक…

Read More

सोनुर्ली येथे उद्या “स्मशान योगी” नाट्यप्रयोग

चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ करणार ट्रिकसिनच्या माध्यमातून सादर ⚡सावंतवाडी ता.०६-: श्री देवी माऊली मंदिर सोनुर्ली येथे सोनुर्ली ग्रामस्थ आयोजित मंगळवार ७ रोजी रात्री १० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ स्मशान योगी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थांकडून केले आहे .

Read More

सोनुर्ली येथे उद्या “स्मशान योगी” नाट्यप्रयोग

चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ करणार ट्रिकसिनच्या माध्यमातून सादर ⚡सावंतवाडी ता.०६-: श्री देवी माऊली मंदिर सोनुर्ली येथे सोनुर्ली ग्रामस्थ आयोजित मंगळवार ७ रोजी रात्री १० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ स्मशान योगी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थांकडून केले आहे .

Read More
You cannot copy content of this page