वैभववाडी ता.०७-:बनावट दागिने बँकेत गहाण ठेवत 5 लाख रुपये कर्ज उचल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.
बनावट दागिने प्रकरणी चौघांना सशर्त जामीन मंजूर
