वीज खांबाला चारचाकी धडकली…

माजगाव गरड येथील घटना; गाडीचे नुकसान

⚡सावंतवाडी ता.०७-: मुंबई गोवा महामार्गावरील माजगाव गरड येथे चार चाकी गाडीला अपघात झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी वीज खांबाला धडकली. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.

You cannot copy content of this page