सोनुर्ली येथे उद्या “स्मशान योगी” नाट्यप्रयोग

चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ करणार ट्रिकसिनच्या माध्यमातून सादर

⚡सावंतवाडी ता.०६-: श्री देवी माऊली मंदिर सोनुर्ली येथे सोनुर्ली ग्रामस्थ आयोजित मंगळवार ७ रोजी रात्री १० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ स्मशान योगी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थांकडून केले आहे .

You cannot copy content of this page