दांडेली खोतवाडी-धनगरवाडी नळपाणी योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
माजी सरपंच संजू पांगम : ग्रामस्थांची पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी ⚡बांदा ता.१४-: शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून दांडेली खोतवाडी व धनगरवाडीसाठी उभारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र राहिलेले काम पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शिल्लक राहिले. सद्यस्थितीत ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यात सदर योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित न झाल्याने आम्ही…
