Headlines

धाकोरे गावात दोन सोलर लाईटचे लोकार्पण

होळी निमित्त मनसेचा स्तुत्य उपक्रम;शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.०७-: होळी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धाकोरे गावात दोन सोलार लाईटचे लोकार्पण करण्यात आले. धाकोरे धनगरवाडी सड्यातील वस्तीवर तसेच हनुमान मंदिर येथे ह्या दोन सोलर लाईटचे लोकार्पण माजी सावंतवाडी शहरअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा…

Read More

शिक्षणासाठी लीलाविश फाउडेशन नेहमीच प्रयत्नशील

राजेश नारकर;लीलाविश फाउंडेशनकडून कासार्डे विद्यालयात शिष्यवृत्ती वाटप ⚡कणकवली ता.०७-: भविष्यात काहितरी करायचे आहे हिच इच्छा महत्वाची आहे. त्यासाठी लागणार्या नियोजनात वेळेनुसार बदल होत जातो. मात्र, अशा प्राथमिक शिक्षणासाठी कोणालाही अडचण येऊ नये यासाठी लिलाविश फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करत राहिल, असे प्रतिपादन लीलाविश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश नारकर यांनी केले.कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित…

Read More

वेत्ये येथील एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन….

जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वाढवला श्रीफळ; नळ पाणी योजनेसह रस्ता डांबरीकरणाची कामे मंजुरी… ⚡सावंतवाडी ता.०७-: वेत्ये येथील जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे दरम्यान यात नळ पाणी योजना तसेच इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये मार्ग सोनुर्ली रस्ता मजबुती करणे वेत्ये…

Read More

सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

पुणे येथे एसीईआरटीच्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र संस्थेचा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार 5 मार्च रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला. एससीईआरटी च्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे,…

Read More

आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू वाहतुकीवर कारवाई…

एकजण ताब्यात;पाच लाख आठ हजारचा मुद्देमाल जप्त: आंबोली ता.०७-: आंबोली चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ५ लाख ८ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय 36) असे त्यांचे नाव आहे त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

Read More

जिल्हास्तरीय युवा उत्सव ला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन ⚡वेंगुर्ले ता.०७-: युवा कार्यक्रम व खेलं मंत्रालय भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव ला संपूर्ण जिल्हाभरातून स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.युवा उत्सव साजरा करण्यासाठी…

Read More

ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध पार्सेकर दशावतार नाट्य मंडळातून सलग २५ वर्षे विविध उत्कृष्ट भुमिका करणारे वायंगणी गावचे सुपुत्र तथा ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ दशावतारी कथा लेखक भाऊ भगत, रामेश्वर दशावतार मंडळाचे संचालक भैय्या गुरव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दशावतार आणि पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय…

Read More

अवाजवी कर वाढ असल्यास आपला विरोध राहणार

कर वाढ करताना मुख्याधिकारी यांनी कल्पना दिली नाही:शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली भूमिका;आठवडा बाजार हलविताना अन्याय होणार नाही, शहराचे अस्तित्व राखले जाण्याची दिली ग्वाही ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी नगरपालिकेने केलेल्या कर वाढीबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. मुख्याधिकारी यांनी याची कल्पना सुद्धा मला दिली नव्हती. ही कर वाढ वाजवी आहे की कसे ? याबाबत मी…

Read More

डेगवे मोयझरवाडीत गव्यारेडयांकडून नुकसान

वनविभागाने बंदोबस्त करण्याची माजी उपसरपंच मधुकर देसाईंची मागणी बांदा/प्रतिनिधीडेगवे-मोयझरवाडी येथे गव्यारेड्यानी येथील शेतकऱ्यांच्या सुपारी, केळी व काजू बागायतीची नासधूस केल्यास ऐन हंगामात शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी केली आहे.डेगवे हा बागायतीने समृद्ध गाव असून याठिकाणी वन्य प्राण्यांकडून नुकसानीचे सत्र हे…

Read More
You cannot copy content of this page