१२ मार्च रोजी वेशभूषा स्पर्धा

⚡वेंगुर्ला ता.०७-: महिला दिनाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे.

  अंगणवाडी ते पहिलीपर्यंत सर्व माध्यमांसाठी विविध गट असतील. इंग्रजी माध्यमांसाठी इयत्ता दुसरी व तिसराचा एक गट असेल. प्रथम तीन विजेत्यांना चषके व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९१५८६६९६९९ यावर संफ साधावा असे आवाहन केले आहे. तसेच वेशभूषा स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page