Headlines

कणकवली येथे १० ते २२ मार्च कालावधीत ‘रोटरी आनंद मेळा’

ग्रुप डान्स, सोलो डान्स, लावणीनृत्य यासह विविध स्पर्धा होणार; खवय्याना मेजवानी ⚡कणकवली ता.०८-: रोटरी क्लब कणकवलीतर्फे रोटरी आनंद मेळा आयोजित करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२ मार्च या कालावधीत ‘रोटरी आनंद मेळा भरणार आहे.यानिमित्त विविध स्पर्धा व संगीत रंजनीचा कार्यक्रम होणार आहे. या मेळ्याचे उद्घाटन शुक्रवार १० रोजी सायंकाळी ६ वा….

Read More

प्रथम ग्रामपंचायत द्या, नंतरच विकास कामे करा

कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.०८-: पुनर्वसन नियमानुसार नवीन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत द्या व नंतरच गावासाठी विकास कामे मंजूर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.अलिकडेच गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळयोजना चुकीच्या पद्धतीने व बाहेरील गावातील व्यक्तींकडून राजकीय स्वार्थासाठी…

Read More

सालईवाडा येथील अर्धवट गटाराचे काम पूर्ण करा

भाजप शहर चिटणीस विनोद सावंत यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०८-: नगरपरिषद सावंतवाडी यांच्या मार्फत सालईवाडा परिसरात करण्यात आलेले गटाराचे काम अर्धवट करण्यात आले असून, त्याचा नाहक त्रास तेथील रहिवाश्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सबंधित अर्धवट काम पूर्ण करावे अशी मागणी भाजपचे सावंतवाडी शहर सरचिटणीस विनोद सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी…

Read More

मदर्स क्वीन प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०८-: मदर क्वीन इंग्लिश स्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व केक कापून महिला दिन उत्सवात साजरा करण्यात आला.

Read More

मिलाग्रीस प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.०८-: मिलाग्रीस हायस्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या दिनाप्रीत्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे मुख्याध्यापक मा. फा.रिचर्ड सालदान्हा यांनी स्त्रियांच्या समाजातील एकूणच योगदानाबाबत…

Read More

कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे…

हेमंत मराठेंचा आरोप; अनामिका चव्हाण यांच्याकडे केली तक्रार ⚡सावंतवाडी ता.०८-: कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम हे चांगल्या दर्जाचे होत नसल्याची तक्रार मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कडूनकोंडुरे साटेली सातार्डा मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे.सदरचे काम करत असताना अत्याधुनिक यंत्रसामुग्री असतानाही रस्त्याचा पृष्ठभाग हा…

Read More

उद्याचा महिला दिन ठरणार नारी शक्तीसाठी जागर

विविध लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन ⚡ओरोस ७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या जागतिक महिला दिन पर ठिकठिकाणी विविध कार्यक्रम नारी शक्तीचा जागर रंगणार असून सिंधुदुर्गनगरीत विविध संस्था, शासकीय कार्यालय आणि उमेद अभियान जन शिक्षण अंतर्गत महिला दिन पर कार्यक्रम आयोजित केले आहेत. जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा केला जातो सालाबाद प्रमाणे यावर्षीही महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय…

Read More

महिला दिनी आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयक उपक्रम

हेल्दी वूमन, हेल्दी इंडिया अंतर्गत सायकलिंग, योगा, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ओरोस ता ७जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८ मार्च या महिला दिनाच्या निमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात येणार आहेत. शासनाच्या “हेल्दी वूमन, हेल्दी इंडिया” उपक्रमांतर्गत सायकलिंग, योगा, आरोग्य विषयक मार्गदर्शन असे उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ सई धुरी…

Read More

मासे विक्री साठी उभारलेल्या झोपडीला लावली आग

महिला व्यावसायिकेचे हजारोंचे नुकसान;आग लावणाऱ्या युवकास पोलिसांनी केली अटक ⚡दोडामार्ग ता.०७-: मासे विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या झोपडीला आग लावून जाळल्याची तक्रार फिर्यादी दर्शना दशरथ जाधव यांनी संशयित संतोष बोडेकर यांच्या विरुद्ध दोडामार्ग पोलिस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या तक्रारी नुसार संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.        या प्रकरणी दोडामार्ग पोलीस…

Read More

कास येथील जि. प.शिक्षिका सौ.स्वाती पाटील यांचा राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन कडून जाहीर झाला होता पुरस्कार बांदा/प्रतिनिधीजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील कास नं. १ शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांना देण्यात आला.कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या…

Read More
You cannot copy content of this page