मदर्स क्वीन प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०८-: मदर क्वीन इंग्लिश स्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व केक कापून महिला दिन उत्सवात साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page