Headlines

नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेची कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी रवींद्र नवाळे तर कार्याध्यक्षपदी हरेश पाटील ⚡कणकवली ता.०९-: देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित आणि नवीन कुर्ली या स्वतंत्र पुनर्वसित गावठाणात सर्व प्रकल्पग्रस्तांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांची प्रातिनिधीक संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र नवाळे तर कार्याध्यक्षपदी हरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेची कार्यकारणी जाहीर झाली असून…

Read More

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार सभेचे आयोजन

⚡ओरोस ता.०९-: किर्लोस कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा संपन्न होणार आहे. सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस येथील सभागृहात करण्यात आले आहे. या सभेला जिल्हाधिकारी…

Read More

चिपळुण येथील कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी

⚡सावंतवाडी ता.०८-: डेरवण,चिपळुण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्यातर्फे सोळा वर्षांखालील गटात घेण्यात आलेल्या कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या बारा विदयार्थ्यांनी सहभाग घेत आठ पारितोषिके मिळवली.कॅरम स्पर्धेत चार विदयार्थ्यांनी सहभाग घेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.चाळीस स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.बारा वर्षीय राष्ट्रीय खेळाडु साक्षी रामदुरकर हीने तिसरा क्रमांक पटकावुन ब्राँज मेडल मिळवले. बुदधिबळ स्पर्धेत…

Read More

महिलांनी संधीचे सोने करावे

रानबांबुळी येथे तृतीयपंथी शिक्षिका रिया आ यांचे आवाहन ⚡ओरोस ता.०९-: जिजाऊ मुळे शिवबा, सीतेमुळे राम, राधे मुळे शाम, अशा अनेक संस्कारातून महिला जात असतात आज जागतिक महिला दिन हा आपल्या हक्काचा दिवस आहे या उपक्रमातून प्रत्येक महिलेची ताकद अनेक गुण आत्मसात करून संधीचं सोनं करा, मी एक तृतीयपंथी म्हणून वावरताना देशात पहिली तृतीयपंथी महिला शिक्षिका…

Read More

क्यार वादळ बाधित मच्छीमार महिलांना सानुग्रह अनुदानासाठी केरकर दांपत्याचे उपोषण

मत्स्य विभागाने जमा केले १४२ महिलांचे अनुदान मालवण दि प्रतिनिधी क्यार वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमार महिलांना शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान मिळण्यापासून अद्यापही अनेक महिला वंचित असल्याने आज महिला दिनाचे औचित्य साधत तारकर्ली येथील डॉ. जितेंद्र केरकर व सौ. स्नेहा केरकर यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक…

Read More

सावंतवाडीत महिलांचे सत्कार

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहर शिवसेना महिला आघाडीचे आयोजन; सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त जगन्नाथ राव भोसले उद्यान येथे सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे विविध कार्यक्रम तसेच महिलांचे सत्कार करण्यात आले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके यांच्या हस्ते…

Read More

महिला दिनानिमित्त करूळ ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रम

कर्तृत्ववान महिलांचा केला सन्मान वैभववाडी संजय शेळकेजागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत करूळ च्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. 30 वर्षांपूर्वी आरोग्याची कोणतीही सुविधा नसताना गावात सुवीन म्हणून काम करणाऱ्या महिलांचा या दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. तसेच कौतुकास्पद काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.या दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थी व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग…

Read More

मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी महिलादिनीच महिला नगरसेविकेचे उपोषण

वैभववाडी संजय शेळकेवाभवे वैभववाडी नगरपंचायतीचा मनमानी व भोगळ कारभार सुरू असून कामकाजाची कोणती माहिती दिली जात नाही. असा आरोप करत मुख्याधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे त्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका अक्षता जेतापकर यांनी महिला दिनीच तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले दिवभर अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करत सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू…

Read More

सिंधुदुर्गातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा महिलादिनी सन्मान…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची संकल्पना ⚡वेंगुर्ले ता.०७-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले येथे शिवसेना यांच्यावतीने वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छता दूत महिला कर्मचारी , महिला शेतकरी व बागायतदार, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर तसेच महिला विभागातील आरोग्य कर्मचारी ,वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी व महिला…

Read More

“महिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा…”

सरोज देसाई यांचे प्रतिपादन;भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक महिला दिन ‘ उत्साहात साजरा…. ⚡सावंतवाडी ता.०८-: भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर या नात्याने संस्थेच्या अध्यक्षा ऍड.सौ.अस्मिता सावंत भोसले, उपाध्यक्षा श्रीमती सरोज देसाई, सदस्या सौ.सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सौ.सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने करण्यात…

Read More
You cannot copy content of this page